“आम्हांवर आहे, विज्ञानाची छत्रछाया…. न’ज’र उचलूनच पाहावे जिथे, दिसे फक्त मोहमाया”. मित्रांनो आणि मैत्रीणींनो आजच्या बदलत्या या आधुनिक काळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या आविष्काराने अगदी अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागल्या आहेत. स्मार्टफोनचा अतिवापर, ऑनलाईन शिक्षण, सोशल मीडियाचा गै’र’वा’प’र या सर्व गोष्टींमुळे आपण आणि आपले कुटुंब सु’र’क्षि’त आहे का?

या सर्व गोष्टी तर कधीतरी आपल्यालाच सतावतात. आज आम्ही देखील तुम्हांला अमेरिकेतील एका अशीच घ’ट’ना सांगणार आहोत, जी ऐकल्यावर तुम्हांला देखील आपल्या बदलत्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानावर कितपत विश्वास करावा, हे नक्कीच समजेल.

अमेरिकेतील मिसीसीपी राज्यातील एका छोट्याश्या शहरात राहणारी एश्ले लिमेय ही आपल्या चार मुलांसोबत व पतीसोबत राहत होती. एश्ले ही नेहमीच खूप चिं’ते’त असायची, कारण तिची मुले तिला मस्ती करून खूप त्रा’स द्यायची. त्यासोबतच तिची सर्वांत लहान मुलगी ही फक्त ४ वर्षांची होती तसेच तिला केव्हाही आणि कुठेही च’क्क’र यायची. त्यामुळे तिच्यावर खूपच बारकाईने लक्ष देणे, हे खूप गरजेचे होते.

एश्ले ही एका हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये नाईट शिफ्ट मध्ये रिसर्चर होती. त्यामुळे ती रात्रीच्या वेळी आपल्या मुलीवर ल’क्ष ठेवू शकत नव्हती. तिचे पती देखील मुलीवर ल’क्ष ठेवू शकत होते, परंतु ती तरीही सं’तु’ष्ट नव्हती. मग तिने एक दिवस ब्लॅ’क फ्रायडेच्या सेलमधून एक कॅमेरा विकत आणला व तिने तो कॅमेरा आपल्या लहान मुलीच्या बेडरूममध्ये लावला. तेव्हा कुठे तरी थोडीफार नि’श्चिं’त झाली. एश्ले ने “रिंग सिक्युरिटी सिस्टम” चा कॅमेरा आणि प्रॉडक्ट्स वर छान ङिसकाऊंट बघितले आणि कॅमेरा खरेदी केला.

मात्र काही दिवसांनंतरच एक वि’चि’त्र घ’ट’ना घडली. 4 ङिसेंबरच्या रात्री तिची 8 वर्षीय मुलगी अलिशा ही आपल्या लहान बहिणीच्या बेडरूममध्ये गेली. तेथे गेल्यावर तिला काही चि’त्र’वि’चि’त्र आवाज ऐकू येऊ लागले. ते ख’त’र’ना’क आवाज ऐकून तर ती खूप घा’ब’रू’न गेली.

तेव्हा अचानकपणे त्यांना एका अ’नो’ळ’खी माणसाचा आवाज पलीकडून ऐकून आला – ” हॅलो”. मग तर अलिशाला पक्की खा’त्री झाली, की तिने हा अ’नो’ळ’खी आवाज याआधी कधीच ऐकला नव्हता. तिने तेथील सगळी खेळणी ह’ट’वू’न पुन्हा तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने तो व्यक्ती पुन्हा अलिशा सोबत बोलू लागला. तो तिला म्हणाला की, “तू अजिबात घा’ब’रू नकोस व माझ्याशी बोल.” त्याच्या या बोलल्यानंतर आलिशा म्हणाली की,” मला तुम्ही काय बोलत आहात, ते समजतच नाही. त्या रूममध्ये कॅमेरा पूर्णपणे हॅ’क झाला होता. तेव्हा तो हॅ’क’र बोलला की, “तू तुझ्या मम्मी ची मस्करी कर व तिला शि’व्या घाल.”

हॅकर ला नक्की हवे तरी काय आहे, हा विचार एश्ले करून हैरान झाली. शेवटी तिला समजले की, “हा फक्त एक योगायोग नाही तर, हा एक रचलेला प्लॅन आहे. कदाचित हॅकर माझ्या चारही मुलांचा विश्वास मिळवून इच्छित आहे.” शेवटी तिने रा’गा’ती’ल तो कॅमेरा तेथून रा’गा’त’च काढला व लगेच “रिंग सिक्युरिटी सिस्टम” या कंपनीला मेल केला.

 

त्या कंपनीने देखील रिप्लाय केला आणि तुमच्या घरातील सर्व हा’ल’चा’ली बघितल्या गेल्या आहेत, हे कबूल केले. हे सर्व ऐकल्यावर एश्ले खूप चि’ड’ली व तिने कंपनीची त’क्रा’र देखील केली. त्यानंतर कंपनीने लिखित स्वरूपात एश्ले ची मा’फी मागितली.

मित्रांनो ही घ’ट’ना एश्ले व तिच्या मुलांना वि’स’र’णे, खूपच क’ठी’ण आहे. लहान मुलं तर हे मुळीच विसरू शकत नाही. यासाठी घटनेवरून टेक्नॉलॉजी वर आपण कितपत आंधळा विश्वास ठेवावा व किती प्रमाणात आपण त्याचा वापर करावा, याआधी त्याची संपूर्ण माहिती घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.