आपल्या मराठीची शान असणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच अप्सरा सोनाली कुलकर्णी. असा एक ही रसिक नसेल की तो तिला ओळखत नसेल. तिचे फार चाहते आहेत. जेकी तिला सतत फोल्लो करत असतात.

तर सोनाली कुलकर्णी ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता लग्नाचा तर निर्णय घेउन ती मोकळी झाली आहे पण घेतलेला निर्णय कोणता हे जाणून घेण्यास चाहते आणि आपण सर्वच खूप उत्सुक आहोत. चला तर मग.

सोनाली तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती. नुकतीच ती लंडनहून परतली आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. दिग्दर्शन लोकेश गु’प्ते हे या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत

आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घा’या’ळ करणारी महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी तिनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे आणि सर्वांची मनं पुन्हा जिंकली आहेत.

सोनालीनं आपलं मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखवून दिलं आहे. आपली मातृभाषा जपण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनालीनं डान्सिंग करिअरमधील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही. डान्सिंग क्वीन साईज ला’र्ज-फु’ल’चा’र्ज’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिनं आपला हा निर्णय जाहीर केला. डान्सिंग क्वीन साईज ला’र्ज-फु’ल’चा’र्ज या शोमध्ये सोनाली परीक्षक आहे.

वैयक्तिक आयुष्याबाबत म्हणायचं तर सोनाली कुलकर्णीनं दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला आहे. 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला.

याची अधिकृत घो’ष’णा सोनालीने आपल्या वाढदिवशी केली. 18 मे रोजी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाविषयी याआधी अनेक अ’फ’वा प’स’र’ल्या होत्या. कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने प’स’र’त होत्या. सोनाली ने तिला स्वतःचया कामाच्या ब’ळा’वर मोठं केलेलं आहे. तर तिला खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.