सध्या एक मराठी मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्यातील पात्र तर प्रेक्षकांना फार आवडत आहेत. त्यांची पात्रावर असणारी पकड लक्षात घेतली तर खूप उत्तम होत आहे. सध्या को’रो’ना नंतर एकतर मालिका खूप नवीन आलेल्या आहेत. त्यात गाजत असलेली मालिका म्हणजेच फुलला सूगंध मातीचा. वेगळा विषय आणि आशय.

त्यातली सर्वच पात्र प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. पण आज आपण एका म्हातारी भूमिका साकारणाऱ्या आज्जीबाई यांची कथा जाणून घेणार आहोत. जिजी अक्का कुणा कुणाला माहीत आहे ? असं कदाचित खूप कमी असतील ज्यांना जिजा अक्का माहीत नसतील. त्या खूप भारी असं काम करत आहेत. जिजी अकाची भूमिका करणारी अभिनेत्री कोण चला जाणून घेऊ …

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत जिजीअक्काची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अदिती मूलगुंड- देशपांडे” यांनी . स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यातील कीर्ती, शुभम या प्रमुख भूमिकेइतकीच जिजीअक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. कारण त्या पात्राला तेवढा न्याय त्या देत आहेत.

अनुभव हा माणसाचा मोठा गुरू असतो. तसेच अदिती देशपांडे यांच्या बाबत आहे. अदिती देशपांडे यांनी ” पेहरेदार पिया की” या हिंदी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया ह्या त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिनेत्री अदिती देशपांडे या प्रसिद्ध अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत. सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. आता आपल्याला कळलं असेल की जिजी अक्का साकारणाऱ्या अदिती देशपांडे या कुणाच्या सून बाई आहेत.

छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या ह्यावरूनच त्यांचा हिंदी मराठीतील दांडगा अनुभव प्रत्ययास येईल. रंगभूमीमुळेच सुलभाताईची आणि अरविंद देशपांडे ह्यांची ओळख झाली.

जवळपास दोन वर्षे त्यांनी प्रेमाच्या आणाभाका गिरवल्या आणि रंगभूमी सोडणार नाही ह्या वचनावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर “निनादचा” जन्म झाला. १९६७ साली “शांतता कोर्ट चालू आहे” हे सुलभा ताईंनी अभिनित केलेले नाटक तुफान गाजले. त्यात त्यांनी साकारलेली लीला बेणारेची भूमिका अजरामर झाली.

हाऊसफुल चे बोर्ड लावले अरविंद देशपांडे ह्यांनी बहुतेक चित्रपटात वि’रो’धी भूमिका साकारल्या. बाळाचे बाप ब्र’ह्म’चा’री , चाणी, शापित सारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या.

” प्रेमाच्या गावा जावे ” ह्या नाटकाचे प्रयोग चालू होते याचदरम्यान ३ जानेवारी १९८७ रोजी त्यांच्या नि’ध’ना’च्या बातमीने अवघ्या सिने सृष्टीत शोककळा पसरली. “अविष्कार” चे संस्थापक म्हणून अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही महोत्सव आयोजित केले जातात. त्यांच्या मृ’त्यू’नंतर सुलभाताई डगमगल्या नाहीत उलट त्यांच्या पाठी रंगभूमीची अविरत सेवा अशीच चालू ठेवण्याचे व्रत त्यांनी निभावले.

मिसेस तेंडुलकर, विजेता, दुनिया, खू’न भरी मां’ग, जादू का शंख, कस्तुरी, अल्पविराम, अस्मिता सारख्या मालिका चित्रपट साकारत तब्बल ३४ पेक्षा जास्त जाहिरातीत काम करून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ब्रँड ऍम्ब्यासिडर बनल्या. अखेर ४ जून २०१६ रोजी सुलभाताई देशपांडे यांचे नि’ध’न झाले आणि एक हरहुन्नरी कलाकार ग’मा’व’ल्या’ची खं’त अनेकांनी व्यक्त केली.

हरहुन्नरी कलाकार कुणाला म्हणलं जातं तर जो आपल्या पात्राची प्रामाणिक राहतो. म्हणजे कामाशी. काम तेवढं ग्रेट करतो. अदिती देशपांडे या त्यांचं काम खूप ऊत्तम रित्या करत आलेल्या आहेत. त्यांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.