काही दिवसांपूर्वी तुला पाहते रे या मालिकेत इशा ची लोकप्रिय अशी भूमिका करणारी अभिनेत्री मालिकेत काम करते तशीच साधी भो’ळी आहे की काय अशी चर्चा चालू होती. पण तसं नाहीये.

तिने नुकतंच बो’ल्ड फोटो शूट केलेलं आहे. आणि तिचा हा अनोखा अंदाज तिचे चाहते पहिल्यांदा च पाहत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटो चं काय आहे प्र’क’र’ण चला तर मग जाणून घेऊयात.

‘तुला पाहते रे’ फेम ईशा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या तु’फा’न चर्चेत आली आहे. गायत्रीचे काही बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तु’फा’न व्हायरल होत आहेत.

गायत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील तिचा हा अनोखा अंदाज फार आवडला आहे.

सोशल मीडियावर गायत्री दातार नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भा’व’ता’त. नुकताच गायत्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत गायत्रीचे सौंदर्य आणखी खु’लू’न आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत ती अधिक सजग झाली आहे.

शेअर केलेल्या फोटोत तिचा बो’ल्ड अंदाज पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन निरागस दिसणारी गायत्रीचा बो’ल्ड अंदाज पाहून चाहतेही तिच्या या लूकवर फि’दा होत आहेत.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

ती सध्या नवीन कोणत्या मालिकेत किंवा चित्रपट मध्ये दिसून येईल हे साध्य मात्र अंदाज नाही. पण तिचे चांगली कामे चालू आहेत. तिच्या चाहत्यांना ही तिला नवीन पात्रात पाहायला आता आवडणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.