मित्रांनो, जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघातील स्मार्ट आणि देखणा खेळाडूंबद्दल बोलले जाते तेव्हा प्रथम भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर केएल राहुल यांचे नाव येते.

परंतु आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूबद्दल सांगणार आहोत जो विराट आणि केएल राहुलपेक्षा स्मार्ट आहे. आहे तरी कोण तो? तर चला जाऊन घेऊया, कारण त्या भारतीय खेळाडूवर फिदा आहे एक सुंदर दाक्षिणात्य अभिनेत्री. त्या अभिनेत्रीचे आणि त्या क्रिकेटपटूचे नाव जाणून घेऊया.

मित्रांनो, ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती इतर कोणी नाही तर दक्षिण भारतीय अभिनेत्री कीर्ति सुरेश आहे, जिने अनेक दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटांमध्ये मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

मुलाखती दरम्यान, कीर्ती सुरेशला जेव्हा विचारले गेले की तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील कोणता खेळाडू स्मार्ट वाटतो आणि आवडतो, तर कीर्ती सुरेशने विराट आणि राहुलची नावे न घेता भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादव यांचे नाव घेतले.

कीर्ती सुरेश यांचे हे विधान जरा आश्चर्यचकित करणारे आहे, परंतु कीर्ती सुरेश भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादव यांना फार पसंत करते आणि त्याची खूप मोठी चाहती आहे.

कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, ज्याला चायनामॅन गोलंदाज म्हणून देखील ओळखले जाते आणि सध्याच्या घडीला कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.