ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बराच काळ उलटला असला तरी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी ( shilpa shetti ) यांनी चर्चा मात्र थांबण्याची काही नावच घेत नाही आहे. आता तर राज कुंद्राने ( raj kundra ) स्वतःची बायको असलेली शिल्पा शेट्टी बाबत एक मोठा खुलासा केलेला आहे. जो समोर आलेला आहे. तो ऐकून तर आपल्या सर्वांचे होश उडून जातील. चला तर मग सविस्तर पाहुयात.

काही दिवसांपूर्वी काय झालं हे ही जाणून घेणं महत्वाचं आहे. तर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पो’र्न रॅ’केटमध्ये चांगलाच अडकला आहे. त्याच्यामुळे पत्नी शिल्पा शेट्टी सुद्धा अ’डचणीत आली आहे. बरं नुसतीच अडचणीत नसून तिच्यावर सोशल मीडियावर ट्रो’ल सुद्धा होत आहे. यामुळे तिचं मा’नसिक स्वास्थ्य काही ठीक नाही आहे. तिने को’र्टात मानहा’नी दावा ही केलेला आहे. माध्यमांच्या वि’रोधात तेही तब्बल 20 कोटींचा. की नकारात्मक बातम्यांचा आधार घेऊन माझ्या कामाला घालवलं म्हणून.

बॉलिवूड मध्ये कधी कोण काय बोलेल याचा काही नियम नाही. तर गेल्या काही दिवसांपूर्वी कविता (राज कुंद्राची पहिली पत्नी) राज कुंद्राच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे शिल्पा शेट्टीवर विविध आ’रो’प केले. म्हणूनच राज कुंद्रने स्वत: समोर येऊन खुलासा केला होता. या दीर्घ मुलाखतीत राज कुंद्राने बरेच स’नस’नाटी खुलासे केले. आणि या खुलाश्या मध्ये अनेक ध’क्कादायक खुलासे ही आहेत. त्यामध्ये राज ने पहिल्या बायकोची कुंडली च मुलाखत देताना सांगितली.

राज कुंद्रा ने शिल्पा सोबत लग्न केलं कारण त्याला हक्काचा जोडीदार मिळाला. शिल्पा चं ही तसेच म्हणणे आहे. राज कुंद्रा ने एक मुलखात दिली होती. मध्यंतरी. तर त्यात जो काही म्हणाला ते आम्ही आपणास सांगणार आहोत.

इंग्रजी वृत्तपत्र ईटाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत राज म्हणाला की, “या विषयावर अनेक वर्षांनी बोलताना द’ड’पण दुर झाले आहे कारण मी सत्य बोलत आहे. बघा म्हणजे हे बोलणे किती महत्वाचे वाटते. त्याही पेक्षा की हे असेही घडू शकते. म्हणजे बघा पुढे राज कुंद्रा असा म्हणाला की कविता आता याबद्दल काय म्हणते याची मला पर्वा नाही. कारण तिचा माझा काहीच संबंध उरलेला नाही.

तुम्हाला सांगतो सगळं सविस्तर. काय झालं की माझ्या आईने माझी पहिली पत्नी कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे कविता ने माझ्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. येथे २ कुटुंबे उ’द्ध्व’स्त होत होती आणि त्यांनी त्याबद्दल विचार केलाही नाही. थोडा तरी विचार करायला हवा होता. पण नाही. मग माझ्या सारख्याने वेगळं राहण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा कशाचा.

घटस्फो’टानंतर कविताशी कधीही बोललो नाही. कारण तिच्याशी बोलण्याची इच्छा च होत नव्हती. एवढे खालचे विचार ठेवून असल्या गोष्टी करतील असा विश्वास नव्हता. नी आता आम्ही आयुष्यात सुखी असताना माझी बायको शिल्पा वर ही आ’रो’प करते. म्हणजे बघा राज कुंद्राचे असे म्हणणे आहे. की शिल्पा वर कविता ने केलेले सर्व आ’रो’प खोटे आहेत. उलट तिनेच काही वाह्यात गोष्टी केल्याचं ही समोर आलेलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.