Vijay Raz Arrested

सेटवर महिला क्रूची छेडछाड केल्याच्या आ’रो’पाखाली प्रसिद्ध अभिनेता विजय राजला अ’ट’क करण्यात आली आहे. ज्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबविण्यात आलं आहे. याची सर्व माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

महिलेने एफआयआर दाखल केल्यानंतर विजय राजला अ’ट’क करण्यात आली होती; पण त्यानंतर जामिनावर काही वेळाने सोडण्यात आलेलं आहे.

गोंदिया येथील हॉटेलमधून विजय राझ यांना अ’ट’क करण्यात आली. विजय राज सध्या बालाघाटमध्ये विद्या बालनच्या ‘शेरणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात होता आणि यावेळी त्याने क्रू सोबत छेडछाड केल्याचा आ’रोप आहे.

विजयच्या अ’ट’केनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. सेटवरही, प्रत्येकजण खराब मनस्थितीत होते.

विशेष म्हणजे विजय राज यांना अ’ट’क होण्याची ही पहिली वेळ नाही.

या अभिनेत्याला २००५ मध्ये ड्र’ग्स’सह दुबईत पकडले गेले होते आणि त्याला अ’ट’कही करण्यात आली होती. आणि त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं.

अभिनेता विजय राज, अभिषेक बच्चन, भूमिका चावला स्टार रन या मोठ्या बजेटच्या चित्रपटातील कव्वा बिर्याणी सीनमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. यानंतर त्यांनी विनोदी भूमिका मग नाटक ते सिनेमात खलनायकापर्यंतच्या अनेक चित्रपटांत भूमिका केल्या.

विजय राज यांनी आपल्या करिअरची सुरुवात भोपल एक्स्प्रेस या चित्रपटाद्वारे केली होती. मीरा नायर यांच्या ‘मानसून वेडिंग’ चित्रपटासाठी त्यांना अनेक प्रशंसा व पुरस्कारही मिळालेले आहेत.

विजय राज सध्या बालाघाट, महाराष्ट्रात विद्या बालनसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी विजयने आपल्या साथीदार महिला कर्मचाऱ्याचा वि’न’य’भं’ग केला असल्याचं समोर आलं आहे.