सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची प्रिय पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती आपल्या पोस्ट मुळे एक्टिव असते. कारण तिला आपल्या फॅन्स सोबत टाइम स्पेन्ङ करायला खूप आवडते.

त्यामुळे ती आपल्या मुलांसोबत सुद्धा खूप वेळ घालवत असते. तर हल्लीच ट्विंकल ने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यामध्ये ती लॅपटॉपवर आपले काम करत होती तर तिची मुलगी नितारा ही शेजारील बेडवर जोरात उड्या मा’र’त होती.

त्यामुळे ट्विंकल खन्ना आपले काम करताना ङिस्टर्ब होत होती. हा व्हिडीओ शेयर करताना तिने आपला त्रा’स त्यातून दाखवून दिला आहे. त्यामध्ये ट्विंकल नितारा ला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती.

परंतु ती मात्र तिच्याकडे दु’र्ल’क्ष करत होती. हा व्हिडीओ शेयर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, लहान मुलं घरी असल्यामुळे घरातून काम करणे, हे खूप क’ठी’ण होते.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही ऐकू शकता की, ट्विंकल खन्ना ही आपल्या मूलीला म्हणते कि,” तू असे का बरं करत आहेस, तुझे कोणतेच लेक्चर नाही का?” मात्र निताराचे एक नाही की दोन.

ती फक्त आपली मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेयर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “काय हे कमी होते का, जे आता शेजारच्यांनी पण त्रा’स द्यायला सुरुवात केली आहे. मला माझ्याच घरात बसून व्यवस्थित काम सुद्धा करता येत नाही.

त्यानंतर पुढे ती म्हणते की, काय शाळा यांना पुन्हा बोलावू शकत नाही का? ट्विंकल खन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ध’म्मा’ल करत आहे. तिचे फॅन्स या व्हिडिओला खूप लाईक व कमेंट्स करत आहेत. या पोस्टवर ट्विंकल च्या फॅन्स ची रिएक्शन पाहायला मिळत आहे.

याआधी देखील अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने आपली मुलगी नितारा हिचा खूप क्यूट असा एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्यामध्ये नितारा कुत्र्याच्या लहान पिल्लाला आंघोळ घालताना दिसत आहे.

तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचे खूप प्रेम लाभले आहे. तर यामध्ये फॅन्स निताराची छान छान स्तुती करून अजिबात थकत नाहीत. तुम्हांला माहित आहे का, 8 वर्षांच्या नितारा सोबत ट्विंकलची खूप छान बॉन्डिंग यातून दिसत होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.