प्रसिध्द अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने एक खूप मोठा खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली, की अ-ल्प-व-यीन असतानाच एका व्यक्तीने तिच्यावर लैं-गि-क अ-त्या-चा-र केले होते.

इरा खानने चार वर्षांहून अधिक काळ डि-प्रे-श’नवर उपचार घेत असल्याचं सांगितल्यानंतर तब्बल एका महिन्यात हा खुलासा केला आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि इतर सर्वत्र सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर खळबळ उडाली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ती सविस्तर रित्या अशी म्हणाली, “मी 14 वर्षांची असताना माझ्यावर लैं-गि-क अ-त्या-चा-र केले गेले.” खऱ्या अर्थाने विचार केला तर नकळत्या वयातही ही एक भ’या’न’क परिस्थिती होती, जी मला माहित नव्हती की तो व्यक्ती काय करीत आहे. फक्त दररोज असं होत नव्हतं. ”

इरा खानने पुढे म्हणाली की, “मला हे सर्व समजण्यास सुमारे एक वर्ष लागले, त्यानंतर मी ताबडतोब माझ्या पालकांना एक ईमेल केला आणि मग क्षणात त्या परिस्थितीतून बाहेर पडले.”

इरा खान म्हणाली की आईवडिलांमधील घट-स्फो-टामुळेसुद्धा तिला खूप धक्का बसला नाही. कारण ते अजूनही एकमेकांशी नात्याने प्रेमळ आहेत.

आमिर खान आणि रीना दत्त लग्नाच्या 16 वर्षानंतर म्हणजेच 2002 मध्ये घ’ट-स्फो-ट घेऊन वि’भ’क्त झाले होते. या दोघांना जुनेद खान नावाचा मुलगा आणि इरा नावाची मुलगी आहे.

माझा भू’तकाळ मला स’ता’व’त नाही. मी आता त्या गोष्टीला घा’ब’र’त नाही. मी असा विचार करते की माझ्यासोबत हे आता तर होत नाहीये ना. माझा भू’तकाळ मी केव्हाच पाठीमागे टाकलाय. मी जेव्हा 18-20 वर्षांची होते तेव्हा या गोष्टीच्या वे’द’ना होत असत,” असं इराने म्हटलं आहे.

इरा आज 23 वर्षांची आहे. पण तिच्या सोबत झालेल्या अ-त्या-चा-राला आता खूप वर्ष उलटली आहेत. असं असलं तरी तिच्या सोबत खूप चुकीचं घडलेलं आहे. इरा या सगळ्या भावनिक अर्थी वि’स्क’टलेल्या आठवणीतून सु’र’क्षि’त बाहेर पडो.