Prem He Serial Songs
Prem He Zee Yuva Marathi Serial

Prem He Serial Songs Free Dwonload

प्रेमाला भाषा नसते , जात नसते , धर्म नसतो … असते ती फक्त भावना …. आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्यएकवटलेलं असतं.  झी युवावर  २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारीमालिका सुरु होत आहे . “प्रेम हे ” Prem He प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी हि मालिका आहे .प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेचकठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात.  प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत . त्या व्यक्ती साठीमनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तीला गमवावं लागलं तरमात्र ही गोष्ट आपल्यासाठी  खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते. प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात.

Prem He Title Song

शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण  भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत . याचविषयाला धरून “प्रेम हे ” Prem He या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत ”  एका गावात राहणारे सुनील आणि राधिका  ( वैभव तत्ववादी Vaibhav Tatwawadi आणि तेजश्री प्रधान Tejashri Pradhan ) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण एकमेंकाना व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेमफुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं “रुपेरी वाळूत …”  आणि ह्या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम ..  आणि  याचबरोबर त्यांच्याप्रेमाच्या आडवं येणार , घर समाज , गाव आणि लग्न ….प्रेम म्हणजे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विनलेलं नातं असत  .. जे मनात असतं तेशब्दात मांडता येत नाही … अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीला केवळ पाहण्यात जीवनाचा अर्थ लागतो पण ती व्यक्ती आपली व्हावी हि भावनामनमोकळेपणाने तिलाही न सांगू शकणारे अनेकजण आपल्याला अनेक ग्रामीण भागात सापडतात . दोन जिवांचे मधुर मीलन म्हणजेच  प्रेमअसतं. . पण त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करण तेवढच महत्वाच असत. अशी अनेक तरुण असतात कि जे आपल्याला काय आवडतं त्याही पेक्षातिला काय आवडतं हे महत्वाचं मानतात आणि तिच्या नकळत ,  ते तिला मिळवून देण्यासाठी धडपड करतात. हता भावनेतही  प्रेमचं असतं.

Prem He
Ruperi Walut Video Song Prem He Zee Yuva Marathi Serial

Ruperi Walut Video Song Free Download

झी युवावरील “प्रेम हे ” Prem He या मालिकेतील पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत ” .  ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावना अधोरेखित करणारी हि गोष्टअसून यात वैभव तत्ववादी Vaibhav Tatwawadi आणि तेजश्री प्रधान Tejashri Pradhan मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिगदर्शन  संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखेयांनी हि कथा लिहिली आहे .  समीर पेणकर यांचे सवांद आणि पटकथा आहे . “प्रेम हे ” Prem He या मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असूनहृषीकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .

Zee Yuva Serial

 

Prem He Zee Yuva Serial HD Photos And WallPaper

Prem He Zee Yuva Serial

Zee Yuva Serial

Vaibhav And Tejashree

Ruperi Walut

Ruperi Walut Video Song Prem He Zee Yuva Marathi Serial Photos

Ruperi Walut Video Song Prem He Zee Yuva Marathi Serial

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

HD Photos From Prem He Zee Yuva Serial

 

 

Zee Yuva Marathi Serial

Vaibhav Tatwawadi Marathi Actor Photos

Vaibhav Tatwawadi And Tejashree Pradhan

Tejashree Pradhan Marathi Actress Photos

Tejashree Pradhan Marathi Actress HD Wallpaper

Ruperi Walut Video Song

Ruperi Walut Video Song Prem He

Ruperi Walut Video Song Prem He Serial

Prem He Zee Yuva Marathi Serial

Prem He Zee Yuva Marathi Serial

Prem He Serial HD Photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here