2 MAD

 

2 Mad Colors Marathi Show

2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर कार्यक्रमाचा देखणा सेट !

कलर्स मराठीवरील 2 MAD हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने परीक्षक म्हणजेच अमृता खानविलकर, उमेश जाधव, संजय जाधव आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे यात वाद नाही. या कार्यक्रमाचा सेट देखील खूपच आकर्षक आहे.

हा सेट बनविण्यासाठी तब्बल ८ दिवस लागले आणि जवळजवळ ८० ते १०० माणसांनी मिळून हा सेट बनवला आहे. हा सेट तीन भांगामध्ये विभागला आहे जुरी टेबल, मेन स्टेज जिथे आपले स्पर्धक डान्स करतात आणि Contesnat Area (MAD झोन आणि SAD झोन). जुरी टेबलच्या  इथे पिसाऱ्यासारखे दिसणारे आकर्षक डिजाईन तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे लाईटस वापरले गेले आहेत अश्या प्रकारची स्टेजची रचना प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. एरवी अश्या जागी प्लाझ्मा टीव्ही किंवा हा भाग सजविण्यासाठी वेगळ्या प्रकारची साधने वापरण्यात येतात. तसेच कार्यक्रमातील मार्किंग सिस्टम देखील प्रेक्षकांना आवडू लागली आहे. १ ते १० मार्कांऐवजी वा स्माईलीज देण्याऐवजी सिग्नलद्वारे मार्किंग दिले जाते. स्पर्धकांना लाल आणि ग्रीन कलर्सचे सिग्नल दिले जातात, जजेसच्या Seat च्या मागे असलेल्या पिसाऱ्यामध्ये लाल अथवा ग्रीनच्या सिग्नलद्वारे त्यांना MAD अथवा SAD झोनमध्ये पाठवले जाते.

2 Mad Colors Marathi Show Stej  Photos

2 Mad Colors Marathi Show Photos 2 Mad Colors Marathi Show Stej Photos 2 Mad Colors Marathi Show 2 mad colors marathi 2 MAD ETV MARATHI SHOW

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here