बदलत्या जीवनशैलीमुळे मू’ळ’व्या’धीचे रु’ग्ण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मू’ळ’व्या’ध अर्थात पा’ई’ल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या रो’गा’ला आयुर्वेदात ‘अ’र्श’ असे म्हटले जाते.
जीव नकोसा करणारा हा रो’ग लाख उपाय केले तरी पुन्हा आपले डो’के वर काढतो. काही सोपे उपाय करून मू’ळ’व्या’ध लवकर बरा होऊ शकतो. त्या आधी जाणून घ्या काय आहे मू’ळ’व्या’ध.
गु’द’भा’गा’च्या र’क्त’वा’हि’न्यां’व’र ता’ण आल्यामुळे त्या सु’ज’ता’त व तिथे मो’ड येतो ह्याला मू’ळ’व्या’ध म्हणतात. गु’द’भा’गी आ’ग होणे, दु’ख’णे, शौ’चा’वा’टे र’क्त प’ड’णे, मोड जाणवणे ह्यावरून मू’ळ’व्या’ध आहे असा गै’र’स’म’ज होऊ शकतो. त्यामुळे तज्ञ डॉ’क्ट’रां’कडून ल’क्ष’णां’ची प्रत्यक्ष व योग्य तपासणी करून मू’ळ’व्या’ध, भ’गं’दर, फि’श’र ह्यांपैकी नक्की कोणता रो’ग आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
क’फ,वा’त, पि’त्त ह्यावरून मू’ळ’व्या’धीचे विविध प्रकार पडतात. प्रत्येक मु’ळ’व्या’धीमध्ये र’क्त पडेलच असे नाही. हा रो’ग गु’द’भा’गा’त होत असला तरी ह्याचे मूळ आहारात आहे. त्यामुळे आहारावर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विरुद्ध आहार, अ’प’च’न, पचण्यास ज’ड, ति’ख’ट पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न, मां’सा’हा’रा’चे से’व’न, मै’थु’न’क’र्म, म’ल-मू’त्र-वा’यू (पा’द) अशा नैसर्गिक गोष्टींना रो’खू’न ठेवणे ह्या कारणामुळे मू’ळ’व्या’ध होऊ शकतो.
खालील उपाय मू’ळ’व्या’धीपासून लवकर आराम देण्यास मदत करू शकतात. तरीदेखील कुठलाही उपाय करण्यापूर्वी डॉ’क्ट’रां’चा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
नारळाच्या ज’टा’ची रा’ख करून 1 वाटी ताकात अर्धा चमचा ही रा’ख टाकावी. सकाळी अनुशा पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्याचे से’व’न करावे. नियमित हा उपाय केल्यास मू’ल’व्या’धी’पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
नारळाचे तेल हे उत्तम मॉ’इ’श्च’रा’य’झ’र असते. रो’गा’च्या ठिकाणी लावल्याने ज’ळ’ज’ळ, सू’ज, खा’ज कमी होण्यास मदत होते.
जिरे आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. निम्मे भाजलेले आणि निम्मे न भाजलेले जिरे एकत्र करून त्याची पू’ड करावी. ही पूड रोज कोमट पाण्यात घेऊन तिचे से’व’न करावे. लिंबू आणि सेंधव एकत्र करून हे चाटण 4-5 वेळा घ्यावे.
ह्याशिवाय भरपूर पाणी प्या, फा’य’ब’र’ने परिपूर्ण असलेल्या फळं व भाज्यांचा आहारात समावेश करा. फायबर पाणी शो’षू’न घेतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पाणी तर मिळतेच शिवाय शौ’च साफ होण्यास मदत होते.
कोरफड ही अँ’टी-इ’न्फ्ला’मे’ट्री आहे. को’र’फ’डी’चा ग’र आ’ग व सू’ज कमी करण्यास मदत करते. लक्षात ठेवा डॉ’क्ट’रां’च्या सल्ल्याशिवाय कोरफडीचे सेवन अ’जि’बा’त करू नका.
रात्री झोपण्याआधी 2-3 चमचे तूप गरम पाण्यात घेतल्याने आराम मिळतो. तसेच बेलफळाचा गर व पाठचूर्णाचे मिश्रण देखील वे’द’ना कमी करण्यास मदत करते.
डॉक्टरांचा सल्ला : कुठलाही उपाय करण्याआधी लक्षणांची योग्य तपासणी करून रो’गा’बद्दल जाणून घ्या. डॉ’क्ट’रां’च्या सल्ल्याने योग्य ती औ’ष’धी घ्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.