एक प्रसिद्ध अभिनेत्री मराठी मधील सध्या कुठं फिरतेय माहितेय. ती सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिचे खूप चाहते आहेत. त्यांना हे माहित असायलाच हवं. चला तर मग आपण तिच्या विषयी जाणून घेऊ.

सोशल मीडियावर ऋता दूर्गुळे नेहमीच सक्रीय असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून वाहवा मिळवताना दिसते. सई इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती आणि व्हॅकेशनचे फोटो ही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

ऋता सध्या हिमाचलमधील मनालीमध्ये व्हॅकेशम एन्जॉय करते आहे. इन्स्टाग्रामवर तिने मनालीमधील स्वेटशेट घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटो ऋता खूपट क्युट दिसतेय. तिच्या चाहत्यांनी ही तिचा हा अंदाज आवडला आहे लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस तिच्यावर या फोटोवर पडला आहे.

छोट्या पडद्यावरील ऋता दूर्गुळे हे प्रसिद्ध नाव आहे. आपल्या विविध भूमिकेंच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर एका वृत्तपत्र ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे.

ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे.काही दिवसांपूर्वीच ऋता सिंगिग स्टार या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती.

ऋता ही नेहमीच चांगली कामे बाहेर घेऊन आलेली आहे. तिचा अनन्या हा चित्रपट ही लवकरचं येणार आहे. अश्या सुंदर अभिनेत्री ला खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.