एक अभिनेत्री अशी आहे की जिने आधी काँग्रेसची वा’ट धरली आणि आता त्यानंतर ती शिवसेनेत आली. एक तर कंगना माहीत असेल की जी नेहमी राजकीय मुद्यावर चर्चेत असते. आणि दुसरी म्हणजे उर्मिला मातोंडकर. जिने 90 चं दशक गाजवून आधीच नाव आणि पैसे दोन्हीही कमावलेलं आहे. पण आता राजकीय गोष्टी मुळे ती चर्चेत आहे.

उर्मिला मातोंडकर ने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेच तिने काही कोटींची प्रॉपर्टी घेतलेली आहे. आता प्रश्न हा आहे की तिच्याकडे अचानक एवढा पैसे आले तरी कुठून. सध्या हा मुद्दा खूप व्हायरल होत आहे. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर की नेमकं काय आहे प्र’क’र’ण.

मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अभिनेत्री आणि कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा रंगण्यमामागची कारणंही तशीच होती. कंगना राणौतपासून वा’द असो किंव मग शिवसेनेतील पक्ष प्रवेश असो.

उर्मिला यांच्या नावाभोवती चर्चांचा ग’रा’डा पाहायला मिळालाच. आता म्हणे शिवसेनेच प्रवेश केल्यानंतर काही आठवड्यांतच उर्मिला यांनी मुंबईच्या प्रसिद्ध भागात एक नवं ऑफिस खरेदी केलं आहे.

2020 या वर्षाच्या अखेरीसच या जागेचा अंतिम व्यवहार करण्यात आला. जवळपास 1000 चौरस फुटांची ही जागा मोक्याच्याच ठिकाणी असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात असणाऱ्या लिंकिंग रोड इथं त्यांच्या ऑफिसची इमारत आहे. शिवाय इथं कार्यालयीन जागांसाठी दरमहा 5-8 लाख रुपये इतकं भाडं आकारलं जातं, अशीही माहिती समोर येत आहे.

उर्मिला यांचं नवं ऑफिस इथं सहाव्या मजल्यावर आहे. एका व्यावसायिकाकडून त्यांनी या जागेची खरेदी केली असून, यासठी तब्बल 3.75 कोटी इतकी मोठी रक्कम मोजल्याचं म्हटलं जात आहे.

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा प’रा’भ’व केला होता. या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला रामराम केला होता.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून मोठा मार्ग मोकळा केलेला आहे. कारण येत्या काळात त्या आमदार ही होऊ शकतात. आणि दुसरं म्हंजी सत्ताधारी पक्ष म्हणलं की कोणतीच कामे थांबत नाही. तर एकंदरीत असं आहे हे प्र’क’र’ण.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.