कोण कधी काय करेल याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही. मराठी मधील एक अशी अभिनेत्री आहे, की जिने हिंदी च्या कबीर सिंग मध्येही दणका अभिनय केलेला आहे. तिने नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही फोटो व्हायरल केले आहेत. जेकी फार बो’ल्ड आहेत.

आता ते फोटो व्हायरल होऊन तिला अनेकांनी कौतुक ही केलेलं आहे. कारण तिने जगण्याची मोकळी व्याख्या केलेली आहे. आता ती अभिनेत्री कोण ? काय करते ? फोटो कोणते ? चला मग सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

काल २०२१ या नव्या वर्षाला सुरूवात झाली. नवं वर्ष, नवा संकल्प असं अनेकांच असतं. नव्या वर्षात नवीन काही तरी करायचा प्रत्येकाचा संकल्प असतो.

आणि त्याची सुरुवात जो तो आपापल्या परीने करत असतो. या नव्या संकल्पाला अभिनेत्री वनिता खरातने सुरूवात केली आहे.आणि वेगळीच दिशा दिली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बो’ल्ड फोटो शेअर केला आहे.

वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बो’ल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यू’न’गं’ड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे.

वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,’मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे … कारण मी मी आहे…!!!

वनिता खरातने एका कॅलेंडरकरता हे फोटोशूट केल्याचं दिसतंय. कारण वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं कळतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे.

म्हणजे तिने किती शारीरिक स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. ज्याला अनेकांनी समर्थन दिलं ते ज्यांना यातलं काहिही कळत नाही. त्यांनी नाही. वनिता खरात यामुळं सध्या फार चर्चेत आहे. तिला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.