ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलिवूड मध्ये एवढं ग्लॅ’म’र आलेलं आहे की त्यात काहीही घडलं तरी व्हायरल होतं. म्हणजे कुणी कुणाचं कौतुक केलं किंवा कुणाला टो’म’णे मा’र’ले किंवा वगैरे वगैरे अश्या सगळ्या गोष्टी लगेच चाहत्यांना कळतात.

सध्या एका चॅट शो मध्ये करीना कपूर आणि अनिल कपूर एकत्र आलेली असताना तिथं अनिल कपूर यांनी एक वि’धा’न केले जे सध्या खूप व्हायरल होत आहे. नेमकं काय आहे प्र’क’र’ण चला तर मग जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये अभिनेता व अभिनेत्रींच्या मानधनात असलेली त’फा’व’त हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. याच संदर्भातला प्रश्न अभिनेत्री करीना कपूर खानने अनिल कपूर यांना विचारला.

करीनाच्या ‘व्हॉट व्हूमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. हॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे महिला सहकलाकाराला बरोबरीचं मानधन मिळत असेल तरच त्या प्रोजेक्टमध्ये काम करायला तयार असतात.

बॉलिवूडमध्येही अशी पद्धत रुजू करायला पाहिजे का असा सवाल करीना विचारते. त्यावर अनिल कपूर यांनी दिलेलं उत्तर ऐकून ती काही सेकंदांसाठी स्तब्धच राहते.

“तू तर माझ्याकडून खूप पैसे घेतलेस”, असं ते पटकन तिला म्हणतात. यावेळी त्यांनी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचं उदाहरणसुद्धा दिलं. अनिल कपूर हे ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते.

जेव्हा मानधनाची चर्चा सुरू होती तेव्हा एका निर्मात्याने अनिल कपूर यांना फोन करून सांगितलं, “यार, ही तर हिरोपेक्षाही जास्त पैसे मागतेय.” त्यावर अनिल कपूर म्हणाले, “ती जेवढे मागतेय तेवढे तिला देऊन टाक.”

अनेकदा चित्रपटात अभिनेत्रीला जास्त मानधन मिळालं आणि तरीसुद्धा मी आनंदाने त्या प्रोजेक्टमध्ये काम केल्याचं अनिल कपूर यांनी स्पष्ट केलं. “असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने माझ्यापेक्षा जास्त मानधन घेतलं आणि मी आनंदाने त्या चित्रपटात काम केलं”, असं ते म्हणाले.

करीनाने बे’व’फा आणि ट’श’न यांसारख्या चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत काम केलं. आगामी ‘त’ख्त’ या चित्रपटातही दोघं स्क्रीन शेअर करणार आहेत. अनिल कपूर हे करिणाला खूप सिनियर आहेत. आणि करीना सुद्धा म्हणते की अश्या सिनियर अभिनेत्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.