झी मराठी वर सध्या एक मालिका प्रेक्षकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेऊन आहे. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्या मालिकेत अनेक नामवंत असे कलाकार आहेत. त्यामुळे टीआरपी बाबत सुद्धा मालिका सध्या आघाडीवर आहे. त्या मालिकेचं नाव आहे माझी तुझी रेशीम गाठ.

होय ! अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या प्रेमळ जोडीच्या अभिनयाने सजलेली धजलेली ही मालिका. मालिका नुकतीच काही दिवस झाले आहे सुरू झालेली. मालिकेचे प्रोमोच खूप चर्चेत होते. सोशल मीडियावर लोकांनी खूप पसंद केले होते.

श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. दोघेही बऱ्याच कालावधीनंतर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. श्रेयस तळपदे ची आभाळमाया ही मालिका अनेक वर्षांपूर्वी खूप गाजली होती. पण आपल्याला हेही माहिती असेल की या दोघांच्या व्यतिरिक्त अजून एक नाव अझे याच मालिकेतील जे खूप चर्चेत आहे.

त्या चर्चेत असलेल्या बालकलाकाराचे नाव आहे, मायरा. होय ! तीच जी प्रोमो पासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. मायराचा अभिनय सध्या प्रेक्षकांना चांगलाच भुरळ घालत आहे. कारण तिच्या अभिनयात छान निरागसता आहे.

मालिकांच्या चाहत्यांना नेहमी एक गोष्ट जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. ते म्हणजे की कोण किती पेमेंट घेतं. प्रमुख भूमिका करणारे दोन्ही श्रेयस व प्रार्थना हे दिगग्ज आहेत. लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांना 30 व 20 हजारांच्या आसपास पर एपिसोड आहे. तर मायरा ला किती आहे ?

तिला सुद्धा काही कमी पेमेंट नाही. चला तर कग जाणून घेऊयात. मनाचा ठाव घेणाऱ्या मायराच्या पेंमेंटचा. बाल कलाकार असलेल्या मायराचा ही सोशल मिडियावर मोठा फँन फॉलोविंग आहे. मायरा अवघ्या फक्त चार वर्षांची आहे. ही चिमुकली एका भागावर 10 हजार रुपये मानधन घेते. खूप जास्त ना ? पण ती काम ही त्याच तोडीचे करत आहे.

मायरा तिचा इंस्टाग्राम अकाऊंटवरचा प्रवास नवनवीन फोटो आणि व्हिडिओ करत असतो. मायरा मोठेपणी नक्कीच मोठी अभिनेत्री होणार एवढं नक्की. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. के पुढे यशस्वी होतातच. खूप शुभेच्छा तिला पुढील वाटचाली साठी.