ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं. सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात. तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो.महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सर्वजण बाप्पाच्या भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केले आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या घरचे बाप्पा
अभिनेत्री सायली संजीव ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
शंतनु मोघे आणि प्रिया मराठे यांच्या घरचे बाप्पा
अभिनेते शरद केळकर यांनीही शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
यंदा गणेशोत्सवानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांच्याकडे टोकियो ऑलिम्पिक २०२० चा देखावा!!
अभिनेत्री उर्मिला कोठारे ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
अभिनेत्री वीणा जगताप ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो

तुम्हा सर्वांना स्टार मराठी परिवाराकडून श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸