“लग्न हे सतजन्मींचे बंधन, कधी हसू तर कधी रु’सू; आयुष्यभर दोघेही एकमेकांसवे आनंदाने संसार करू”. मित्रांनो लग्न हे जन्मोंजन्मींचे ऋणानुबंध आहेत. पती आणि पत्नी हे सात फेरे घेतल्यानंतर एकमेकांना सुख- दुः’खा’त साथ देतात.

अगदी त्याचप्रमाणे ते घरातील संसाराच्या जबाबदाऱ्या देखील पार पा’ड’ता’त. मात्र आयुष्यभर एकमेकांसोबत राहूनही काही गोष्टी हे दोघेही एकमेकांपासून लपवतात. स्त्रिया काही गोष्टी या आपल्या पतीपासून आवर्जून लपवतात. हे तर तुम्ही देखील ऐकलेच असेल ना… आज आम्ही तुम्हांला हेच सि’क्रे’ट उलगडून सांगणार आहोत.

अखंड महिला वर्ग आपल्या पतीपासून कोणत्या गोष्टी लपवतात बरं?

स्त्रिया आपल्या संसारासाठी वा’ई’ट परिस्थितीतून वाचण्यासाठी नेहमी बचत करतात. म्हणूनच स्त्रिया नेहमी आपल्या पतीच्या पॉकेट मधून नेहमी पैसे गुपचूप बाजूला काढून ठेवत असतात. कारण हेच पैसे अ’डी’अ’ड’च’णी’ती’ल वा’ई’ट प्रसंगात उपयोगी प’ड’ता’त.

बहुतांश स्त्रिया ह्या आपल्या आ’जारांविषयी घरच्यांपासून लपवून ठेवतात. आपले मोठे आ’जा’र हे नॉर्मल आहेत, असे सांगून त्या वेळ साधून नेतात. कारण आपल्या आ’जा’र’प’णा’मु’ळे घरच्यांना त्रा’स झाला नाही पाहिजे, असे त्यांना वाटते.

स्त्रियांना शॉपिंगची भ’न्ना’ट आवङ असते. त्यामुळे त्या जेव्हा महागड्या वस्तूंची खरेदी करतात, तेव्हा त्या आपल्या घरच्यांचे बोलणे ऐकायला मिळू नये, यासाठी पतीसोबत खोटं बोलतात.

कित्येक स्त्रिया ह्या आपल्या मित्र- मैत्रीणींसमोर आपल्या पतीचा स्टेटस उंच ठेवू पाहतात. कारण इतरांसमोर आपल्या पतीचा कोणतीच स्त्री मान कमी करू पाहत नाही. यासाठी बरेचदा तर त्या खोटं सुद्धा बोलतात.

महिलांची एक खास सवय असते, त्या बाहेर ङेटला किंवा ङिनरला गेल्यावर स्वतःच्या आवडीची ङिश कधीच ऑर्डर करत नाही. वेळेला तर त्या उ’पा’शी पण राहतात किंवा भूक नाही असा बहाणा मा’र’ता’त.

स्त्रिया या नेहमीच आपल्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी गिफ्ट दिले असता, ते आवडले नाही तरीही मुद्दामच आवडले, असे म्हणतात. कारण त्यांना आपल्या जवळच्या माणसांचे मन दु’खवायचे नसते. स्त्रिया या बरेचदा आपल्या नातेवाईकांची कामे करण्यासाठी टा’ळा’टा’ळ करतात किंवा मग त्यांच्या सोबत खोटे बोलतात.

अनेक स्त्रिया या आपल्या भूतकाळाबद्धल आपल्या पतीला खो’टे सांगतात. कारण पतीला सत्य समजले तर उगाचच नात्यात वा’द निर्माण व्हायला नकोत. यासाठी स्त्रिया आपल्या पतीला भूतकाळ सांगणे टा’ळ’ता’त.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.