ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

‘आ’र्ची’ हे नाव काढताच सर्वांच्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडकू लागतात. आता काय करणार बुवा, ती दिसतेच एवढी झकास की कुणीही तिच्यावर लगेच फिदा होईल. नागराज मंजुळे दिग्दर्शित “सैराट” या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या तुफानी अभिनयाने व गावरान अनोख्या स्टाईलने महाराष्ट्रासह देशभरात देखील नाव कमावले.

आपली आ’र्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्यामुळे ती आपले फोटोज् आणि व्हिडिओज नेहमी सोशल मीडियावर शेयर करत असते.

रिंकू राजगुरूच्या हटके अंदाजातील फोटोज् ला तिचे फॅन्स भरपूर लाईक्स व कमेंट्स करतात. खूप कमी वेळातच तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही ह’ल्ली’च कलर्स वाहिनीवरील “एकदम कडक” या शोमध्ये आली होती. या शो दरम्यान तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे रिंकूने देखील सुंदर दिली आहेत.

या शो दरम्यान रिंकूला विचारण्यात आले की,”तुला कुणासोबत ङेटवर जायला आवडेल.” तेव्हा रिंकूने अगदी क्षणाचाही विलंब न करता मला विकी कौशल सोबत ङेटला जायचे आहे, असे ताबडतोब सांगितले. यावरून निश्चितच रिंकूला विकी कौशल आवडतो, असे म्हणता येईल.

मागील काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला “सैराट” हा चित्रपट भरपूर हिट झाला. या चित्रपटातील आ’र्ची व परश्याची जोडी ही सर्वांच्या मनात भरली. यांच्या चमकदार लवस्टोरीने तरुण वयातील सर्वच मुलामुलींना प्रेम करायला शिकवले. त्यात आ’र्ची हिची तर मिजासच जाम भारी असते.

सैराट मधील रिंकूचे ङायलॉग्ज, तिचं ते बिनधास्तपणे वागणे, ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणं, परश्यावर असणारे तिचे हे खरंखुरं निस्वार्थी प्रेम या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनावर अफाट जादू केली. यामुळेच तर अभिनेत्री रिंकू राजगुरू ही ‘आ’र्ची’ या नावानेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. इतकंच नव्हे तर तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.