अनेक अश्या हिंदी आणि मराठी अभिनेत्री आहेत की त्यांनी त्यांचं आयुष्य मनासारखं बिनधास्त जगलं आहे. आज मराठीत तर कितीतरी अभिनेत्री अश्या आहेत की त्यांनी कामाप्रती प्रचंड प्रमाणिक पणा दाखवत वय उरकत चाललं याचं सुद्धा भान ठेवलेलं नाही. त्यांनी कामाच्या गोंधळात वयाचा खूप गोंधळ केलेला आहे. मराठीत अनेक अभिनेत्री आज आपल्याला बिना लग्नाच्या दिसून येतील. म्हणजे वयाची तिशी ओलांडल्यावर सुद्धा लग्न केलेलं नाही.

त्या कोण ? हेच आज आपण जाणुन घेणार आहोत. कारण सुपरस्टार अभिनेता अभिनेत्री यांच्या आयुष्यात काय चालतं ? काय होतं ? हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांना म्हणजेच रसिक प्रेक्षकांना फार आवड असते. उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीची नावे.

मुलगा वयात आल्यावर लग्न करतात, ते वय म्हणजे २१ आणि मुलगी वयात येते ते वय म्हणजे १८. या वयात आलेली मुलं मुली लग्न करतात. पण मराठी इंडस्ट्रीत कितीतरी अभिनेत्रींनी वय ३० झालं तरी लग्न केलेलं नाही.

अभिनेत्री मंजिरी फडणीस चा जन्म १० जुलै १९९८४ साली झाला होता. ती आता ३६ वर्षांची झालेली आहे. तरी अजूनही तिने लग्न केलेलं नाही. तिने बॉलीवूड आणि मराठीत उत्तम काम केलेलं आहे. ती चांगली कलाकार असली तरी लग्न का करत नाही ? हा पडलेला सगळ्यांना प्रश्नच.

यामध्ये दुसरी अभिनेत्री येते ती म्हणजे सुरुची अरोडकर. तिचा जन्म १९८८ साली झाला असून तिला आता ३२ वर्षं झालेली आहेत. सुरुची ने अजन्ही लग्न केलं नाही. ती अजून सिंग्लच आहे. तिने कारे दुरावा आणि अजून काही मालिकेतून खूप उत्तम भूमिका साकरल्या आहेत.

तिसरी अभिनेत्री आहे ती म्हणजेच शर्मिला शिंदे. जिला आपण एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखतो. तिचा जन्म ५ एप्रिल १९८७ साली झाला असून ती आता ३३ वर्षांची झालेली आहे. तिनेही लग्न केलेलं नाही. तिने पुढचं पाऊल या मालिकेत उत्तम भूमिका साकारली होती. आता ती माझ्या नवऱ्याची बायको मध्येही भूमिका साकारट आहे, ज्याचं नाव आहे जयडी.

यामध्ये चौथी अभिनेत्री आहे जुई गडकरी. तिला तर आपण सगळे ओळखतच असतोल. तिचा जन्म ८ जुलै १९९८ साली झाला होता. तिला आज ३२ वर्षं झालेले आहेत. पण तीही अजून लग्नात अडकलेली नाही. मात्र प्रेमात ती अनेकदा अडकलेली आहे. तिने पुढचं पाऊल या सुप्रसिद्ध मालिकेत चांगलं काम केलेलं आहे. तसेच ती बिग बॉस च्या पहिल्या पर्वाची सदस्यही होती.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ साली झाला असून ती आता ३१ वर्षांची झालेली आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केलेलं आहे. ती सोशल मिडिया वर ही फार असते. त्यात अजून भर म्हणजे मुक्ता बर्वे ती आज ४१ वर्षांची आहे तरी सिंगल आहे. का सगळ्या अजून सिंगल आहेत हे मात्र कळू शकलेलं नाही.

तर अश्या अजून बऱ्याच तिशी ओलांडल्या नंतर सुद्धा अनेक अभिनेत्रींनी आहेत की ज्यांनी शुभ मंगल सा’व’धा’न केलेलं नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.