सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत खाण्या- पिण्याच्या सवयींसोबतच शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थां व्यतिरिक्त इतर पदार्थांचा उपयोग केला जातो. पिझ्झा, बर्गर, मॅच्युरियम यांसारखे को’लेस्टेरॉल वाढवणारे घा’तक पदार्थ जास्त प्रमाणात पसंद केले जातात.

पूर्वीच्या काळात हे असे शरीराला अपायकारक ठरणारे फास्टफूङ नव्हते. त्यामुळे तेव्हा लोक देखील स्वस्थ व तंदुरुस्त असायचे. मात्र आज ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

पूर्वीचे लोक आपल्या आहारात दूध, दही, तूप हे पदार्थ वापरायचे. मात्र आज संपूर्ण बदलत्या लाईफस्टाइलमुळे या गोष्टींचा वापर होतच नाही. तुम्हांला माहित आहे का, जेव्हा पोळीसोबत तूप एकत्रित होते. तेव्हा त्यामधील ग्ला’इसेमिक इंडेक्स कमी होतात.

ज्यामुळे हे शुगर पेशंटसाठी खूपच फायदेशीर असते. तसेच आपले वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हे उपयुक्त आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हांला दुधापासून बनविण्यात येणाऱ्या तुपाचे फायदे सांगणार आहोत.

तुपाचे फायदे कोणते आहेत बरं?

1) जर तुम्ही आपले वजन कमी करण्यास इच्छुक असाल तर पोळीला तूप लावून खाणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. कारण शुद्ध तुपात सीएलए असतात आणि हे मेटाबॉ’लि’ज्म’ला नेहमीच सक्रिय ठेवतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

2) सीएलए हे इनसुलिनचे प्रमाण कमी ठेवते. इतकचं नव्हे तर, जेव्हा हे पोळीसोबत एकत्रित होते. तेव्हा यातील ग्ला’इसेमिक इंडेक्स कमी होतात र’क्तातील शुगरचे प्रमाण कमी होते आणि पोटाला आराम मिळतो. या दोन्ही गोष्टी ह्या शुगर पेशंटला खूप महत्त्वपूर्ण असतात.

3) हृ’दयासाठी तर तूप खूपच गुणकारी असते. यासाठी पोळीसोबत तूप लावून नियमीतपणे खावे. हृ’दयामध्ये निर्माण होणाऱ्या ब्लॉ’के’ज’ला थांबवण्याचे कार्य तूप करते. तूप- पोळी हे एक ल्यू’बिकेंट्स प्रमाणे हृदय आणि र’क्ता संबंधित सर्व कार्य सुरळितपणे पार पाडते. यामुळे हृदया’संबंधित कोणतेही आ’जा’र होत नाहीत.

4) तूप खाल्ल्याने स्मो’किंग पॉईंट खूप सहजतेने कमी होतात. तूप लावल्याने पोळी खूप रुचकर लागते. तसेच ती पचायला देखील फार हलकी जाते. त्यामुळेच तुपासोबत पोळी खाण्याने आपली प’च’न’क्रि’या उत्तम राहते. शरीरातील को’लेस्टेरॉल घटवण्यात तूप हेच एक गुणकारी औषध आहे.

5) तुपाचे सेवन केल्याने र’क्तातील आणि आतङयांमधील को’लेस्टेरॉलची घट होते. तसेच तूप आणि पोळी खाल्ल्याने आपल्या पेशींमधील अतिरिक्त कॅ’ल्शियम शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते.

6) तुपामुळे शरीरातील ब्ल’ङ सर्कुलेशन व्यवस्थित राहते. तसेच आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम मजबूत राहण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.