ग्लॅ’म’र’स दुनिया आणि त्यात काम करणारे प्रसिद्धीच्या शिखरावर जात असलेले कलाकार अभिनेते आणि अभिनेत्री हे नेहमी सोशल मीडियावर किंवा इतर अनेक ठिकाणावरून चर्चेत येत असतात.
सध्या एक अभिनेत्री कामठी पुरा म्हणजेच से’क्स वर्कर जिथं काम करतात त्या एरियात दिसली आणि जी व्हायरल झाली आहे ते सांगता सोय नाही.
पण आता जी अभिनेत्री तिथं दिसली ती याआधी एका ठिकाणी चर्चेत येऊन खूप फ’स’ली होती. पण आता नेमकं काय कारण आहे. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
से’क्स स्कँ’ड’लमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेता बासू प्रसादला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बं’द झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता.
2002 मध्ये ‘मकडी’ मधून बालकलाकार म्हणून आपल्या सिने कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वा’द’ग्र’स्त कामांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. २०१४ मध्ये श्वेता हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका से’क्स स्कँ’ड’लमध्ये श्वेता बा’सू अ’ड’क’ली होती.
यामुळे दोन महिने तिला रे’स्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन को’र्ट’ने तिला क्लि’न’ची’ट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा प’रि’णा’म झाला होता.
से’क्स स्कँ’ड’लमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बं’द झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता.
त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनात अ’ड’क’ली. मात्र तिचे लग्नही फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच तिने घ’ट’स्फो’ट घेतला.
पुन्हा एकदा श्वेता चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला तिचा हा फोटो. मुंबईतील रेड लाईट परिसरात फिरताना आणि तेथील दे’ह’वि’क्री करणाऱ्या महिलांशी गप्पा मारताना तिला पाहिलं गेलं.
समोर आलेल्या माहितीनुसार मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉ’क’डा’उ’न’ या सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात दे’ह’वि’क्री करणाऱ्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे.
ती साकारत असलेल्या भूमिकेला पुरेपूर न्या’य मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी याची तयारी म्हणून ती कामाठीपुऱ्यात गेली होती. तिथे फिरण्याचा उद्देश तिथल्या महिलांची बोलण्याची भाषा आणि शैली जाणून घेणे हा होता. मला माझ्या बोलण्यातील ल’क’ब बदलण्याची गरज आहे असे तिने सांगितले.
तसेच आत्तापर्यंत या विषयावर आलेले सिनेमे ‘चांदणी बा’र’, करिना कपूरचा ‘चमेली’ आणि कोंकणा सेनशर्माचा ‘ट्रॅफिक सिग्नल’ अभ्यासाचा भाग म्हणून अनेकवेळा पाहिले असल्याचेही तिने सांगितले. इतके महिने लॉ’क’डा’ऊ’म’ध्ये राहिल्यानंतर या वर्षी श्वेताचे जवळजवळ पाच प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत.
तिला आता एका नवीन वळणावर येऊन नवं काम सूरु करावं लागणार आहे. तिला तिच्या पुढील भविष्यासाठी खूप खुप शुभेच्छा. करण यात खुप मोठी स्टार कास्ट आहे. सई ताम्हणकर ही यात खुप मोठी भूमिका करणार आहे.