सध्याचा का’ळ म्हणजे 2020 आणि 21 काही खास दिसत नाही. कारण खूप चांगली माणसं सोडून जातायत. अनेक बॉलिवूड आणि मराठी किंवा तेलगू अश्या सर्व इंडस्ट्रीत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री आणि गायक यांना प्रा’ण सो’डा’वा लागलेला आहे. सध्या मराठी मधील एका प्रसिद्ध अश्या अभिनेत्याचं नुकतंच नि’ध’न झालं आहे.

आता तो अभिनेता कोण ? ज्यावर सर्व इंडस्ट्रीत शो’का’कु’ल वातावरण पसरलेलं आहे. त्यात सिद्धू जाधव ने तर खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे जी खूप व्हायरल झाली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

‘झ’पा’ट’ले’ला’ या चित्रपटात बाबा च’म’त्का’र ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता राघवेंद्र कडकोळ यांचं नि’ध’न झालं आहे. त्यांच्या नि’ध’ना’नंतर मराठी कलाविश्वावर शो’क’क’ळा प’स’र’ली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आ’द’रां’ज’ली वाहिली आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवनेदेखील एक पोस्ट शेअर करत त्याच्या भा’व’ना व्यक्त केल्या आहेत.

“अ’श्रुं’ची झाली फुले’ नाटकातील ‘ध’र्मा’प्पा’ आणि झ’पा’ट’ले’ला मधील ‘बाबा च’म’त्का’र’ अशा गाजलेल्या भूमिकांसोबत ज्यांनी चित्रपट,नाटक, मालिकांमधून विविध भूमिका साकारत रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन केले ते ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र क’ड’को’ळ. भावपूर्ण श्र’ध्दां’ज’ली”, असं ट्विट सिद्धार्थने केलं आहे. सोबतच त्याने राघवेंद्र कडकोळ यांचा झ’पा’ट’ले’ला या चित्रपटातील एक फोटोदेखील शेअर केला आहे.

याच दरम्यान, राघवेंद्र कडकोळ यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी नि’ध’न झालं. त्यांनी अनेक गा’ज’ले’ल्या चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. अ’श्रूं’ची झाली फुले या नाटकातील त्यांची धर्माप्पा ही भूमिका त्याकाळी विशेष गाजली होती. तसंच ‘ब्ल’क अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

त्यानंतर ‘छो’डो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ‘झ’पा’ट’ले’ला’ या चित्रपटातील त्यांची बाबा च’म’त्का’र ही भूमिका विशेष गा’ज’ली होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

हे खूप प्रसिद्ध नि कसदार दमदार अभिनेते होते. पण वयापुढे ते तरी काय करणार ना.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.