दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार असलेला महेश बाबू सध्या त्याने केलेल्या एका कामामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनून गेला आहे. तेलुगू इंडस्ट्रीत काम करणाऱ्या महेश बाबूने आपल्या दिलगिरीची आणखी एक छाप सर्वांवर सोडली आहे. शक्यतो महेश बाबू सिनेमा म्हटलं की; ॲ’क्श’न, लुक्स, स्टाईल, संवादाची अचूक भेदक टायमिंग अशा गोष्टींमुळे ओळखला जातो.
परंतु जेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एखादी गोष्ट येते, तेव्हा त्याच्या दिलदारपणाचा दुसरा पैलू आपल्यासमोर उलगडतो. खरतरं महेश बाबू एका त्याच्या चॅरिटीमधून गरिबांच्या आरोग्याशी संलग्नित अडचणी सोडवताना पहायला मिळतो. जे काही गरिब, पैशांची कमतरता भासणारे लोकं आहेत त्यांच्या आजाराच्या इ’ला’जा’ची खबरदारी महेश स्वत:हून स्विकारतो.
महेशने आजवर अनेक लहान मुलांच्या हा’र्ट स’र्ज’रीं’करता मदत केल्याचं पहायला मिळालं आहे. आता नुकतचं काही दिवसांपूर्वीही त्याने एका मुलाच्या हा’र्ट स’र्ज’री’ची दखल घेत त्याची मदत केली आहे. महेश बाबू त्याच्या चॅ’रि’टी’बाबत फारशा गोष्टी गु’पी’त’च ठेवतो, त्याला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण ती करत आहोत, हे जगाला दाखवणं पटतं नाही.
त्यामुळे कुठेतरी तो काय करतो हे जगाला थोडफार कळायला हवं, या भा’व’ने’ने त्याची पत्नी नम्रता हिने नुकत्याच त्याने मदत केलेल्या हा’र्ट स’र्ज’री’ची पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. महेशची पत्नी नम्रता हिने ज्या मुलाबाबत पोस्ट शेअर केली आहे त्याच नाव आहे, अंकित भार्गव. या फोटोत तो त्याच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं पहायला मिळतं आहे.
नम्रता शिरोडकर हिने शेअर केलेल्या पोस्टवर तिने कॅप्शनमधे लिहिलं आहे की, “वी’ए’स’डी आणि पि’डी’ए’ने ग्रा’स’ले’ल्या अंकितची हा’र्ट स’र्ज’री पार पडली, ही बाब अतिशय आनंदाची आहे. सध्या त्याला डि’स्चा’र्ज देण्यात आला आहे. त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात. आंध्रा द’वा’खा’न्या’च्या टीमचे मन:पूर्वक आभार. २०१९ सालापासून आंध्रा हॉ’स्पि’ट’ल’सोबत हिलींग लिटल हा’र्ट्स नावाच्या संस्थेमार्फत महेश बाबूने या द’वा’खा’न्या’शी क’रा’र केला आहे.
यानंतर या दोन्ही संस्थांमार्फत मिळून आजपर्यंत जवळपास १००० पेक्षाही जास्त लहान मुलांच्या हा’र्ट स’र्ज’रीं’चा खर्च हा महेश बाबू व द’वा’खा’न्य’त’र्फे उचलण्यात आला आहे. या गोष्टीची भनक जेव्हा महेश बाबूच्या चाहत्यांना लागली तेव्हा त्यांनी त्याचे मनापासून आभार मानले आहेत.
महेश बाबू या अभिनेत्याला आजवर नेहमीच अनेक प्रसंगी अगदी साधा, सरळ आणि डाऊन टू अर्थ राहणाऱ्या व्यक्तिप्रमाणेच वावरताना आपण पाहिलं आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण महेशने २०१६ सालात ज्या दोन गावांना दत्तक घेतलं होतं त्यांचा चेहरामोहरा आज विकासाच्या बाबतीत चांगलाच बदललेला पहायला मिळतो आहे. महेश बाबू अनेकदा बऱ्याच गोष्टींवर शांतच राहतो.
त्याचा स्वभाव शांत आणि बुद्धीने तल्लख व विचारांनी प्रगल्भ असल्याच आजवर पहायला मिळालं आहे. महेश बाबू त्याच्या पुढील कोणत्या प्रोजेक्टमधून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना प्रचंड लाभलेली पहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या रश्मिका आणि महेशच्या सिनेमाने अक्षरश: तु’फा’न क्रेझ सर्व रसिकप्रेक्षकांच्या मनावर निर्माण केली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!