yash-santosh-juekar-is-back-in-asa-sasar-surekh-bai-colors-marath

Yash [Santosh Juekar] Is Back In Asa Sasar Surekh Bai | Colors Marath

अस्स सासर सुरेख बाईमध्ये यश परतला !
मामा होणार ही बातमी कळल्यावर यश आला परत…

अस्स सासर सुरेख बाईमध्ये यश कामानिमित्त राजस्थानला गेला. मध्ये उठत
असलेल्या बातम्या कि Santosh Juekar संतोष जुयेकर मालिका सोडणार का ? तो परत मालिकेमध्ये येणार का ? या
सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये कामानिमित्त राजस्थानला
गेलेला यश परतला आहे. कारण यशला एक गोड बातमी कळली आहे. ती बातमी एकून यशला
परतण्याखेरीज काही पर्यायच उरलेला नाही. कारण त्याची बहिण रेखा आई होणार आहे. आणि हि बातमी
कळताच तो घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

santosh-juekar-mrunal-dusanis

 

यशच्या बहिणीकडे रेखाकडे गुड न्यूज आहे हे कळताच काम झाल्या झाल्या यश महाजन घरी परत येणार
आहे… त्याच्या स्वागताला अर्थातच यशच्या लाडक्या जुई madam असतील, पण गंमत तर पुढे आहे…
रेखाला सरप्राईझ द्यायचं म्हणून यश आणि जुई घर सजवतात.  बाळांचे फोटो, फुगे, चित्र यामुळे
चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराचं रूप पालटतं.

जुई आणि यश उत्साहात सगळं घर सजवतात आणि घरच्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. रेखा तर
भयंकर खुश होते. होणाऱ्या बाळाच्या मामा-मामींचा उत्साह बघून सगळे सुखावतात. यश-जुई गुड न्यूज
कधी देणार याकडे मात्र साऱ्या महाजन कुटुंबाचं लक्ष लागलं आहे, हे वेगळ सांगायला नको !

तेंव्हा बघायला विसरू नका अस्स सासर सुरेख बाई फक्त कलर्स मराठीवर

Asa Sasar Surekh Bai Colors Marath Tv Serial Photo| Stils | wallpaper

mrunal-dusanis-santosh-juekar

 

asa-sasar-surekh-bai-santosh-juekar-mrunal-dusanis

 

asa-sasar-surekh-bai-colors-marath-tv-serial-strs

 

asa-sasar-surekh-bai-colors-marath-tv-serial-star-cast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here