सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत अनेक लग्न होतायत. कुणीही लॉ’क डा’ऊ’न वगैरेचा विचार करत नाहीये. म्हणजे कितीतरी सेलेब्रिटी असे आहेत की ते याकाळात लग्न करत आहेत. आणि आपलं वैवाहिक जीवन सुरू करत आहेत. त्यात मग कितीतरी नाव घेता येतील. कारण लॉ’क डा’ऊ’न आधी फार कुणी लग्न करण्याचा विचार दिसत नव्हता किंवा होत नव्हता पण सध्या तर खूपच लग्न होतायत.

कार्तिकी गायकवाडचं ही मागे लग्न झालं. सध्या अभिज्ञा भावे म्हणून जी लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे, तिच्या घरी लग्नाचा माहोल आहे. कारण ती स्वतः लग्न करत आहे. पण तुम्ही तर म्हणाल की तिचं लग्न झालेले आहे. हो पण अभिज्ञा आता दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. तर तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. चला तर मग सविस्तर पाहून घेऊयात.

मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे हिच्यासह मानसी नाईक आणि मिताली मयेकर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहेत. या तिघींपैकी अभिज्ञा भावेच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची ल’गबग सुरू देखील झाली होती. लग्न म्हंटलं की ग’र’ब’ड आणि आनंद आला. त्यात सगळेजण आलेच. नातेवाईक आले.

तर मानसी नाईक हिनेही बॅचलर पा’र्टी साजरी केलेली पाहायला मिळाली नुकतेच मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत प्रिवेडिंग फोटोशू’ट केले आहे. आणि त्यांचं सुद्धा फोटो खूप व्हायरल झाले होते.

त्यामुळे तिची ही ल’गी’न’घा’ई पाहायला मिळत आहे तर नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी हळद फो’ड’ण्या’पा’सू’न मेहेंदी सेरेमनी आणि त्यानंतर हळदीचा सोहळा पार प’ड’ला. आणि त्याचे ही फोटो लगेच बाहेर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या सोहळ्याचे फोटो अभिज्ञाने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले होते. कारण ती पुन्हा आनंदाने नव्या जीवनाची सुरुवात करत आहेत.

मागील दोन दिवस पार प’ड’ले’ल्या मेहेंदि आणि हळदीच्या या सोहळ्यात श्रेया बुगडेसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आज बुधवार ६ जानेवारी रोजी अभिज्ञा ही मेहुल पै सोबत विवाहबद्ध झाली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिज्ञाने गुलाबी रंगांची न’क्षी’दा’र साडी तर मेहुलने त्याच रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. दोघांनी परिधान केलेल्या लग्न सोहळ्यातील या वे’शा’त हे नवदाम्पत्य अधिकच खुलून दिसत आहे.

6 तारखेला दुपारी त्यांच्या लग्नाचा हा सोहळा मोठ्या था’टा’त पार प’ड’ला असून अनेक मित्रमंडळी तसेच नातेवाईक आमंत्रित करण्यात आले होते. वैवाहिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या मेहुल आणि अभिज्ञा ला खूप शुभेच्छा.

यासोबतच त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यात रेश्मा शिंदे, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटिंनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे. अभिज्ञा भावेला पुढील वैवाहिक जीवनासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!

 आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.