मागच्या वर्षी एक फिल्म प्रचंड गाजली होती. आणि तीही अनपेक्षित पणे. म्हणजे कुणालाच वाटलं नव्हतं की एवढा मोठा कमाईचा विक्रम करेल म्हणून. पण kgf ही फिल्म खूप चालली. बरं त्यातील अभिनेता तर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

यशाच्या शिखरावर आहे. तर हाच kgf 2 चा पुढचा पार्ट बघायला सगळेच उत्सुक आहेत. आता त्यात काह आहे माहीत नाही. पण दोन दिवस आधीच त्या फिल्म च्या 2 पार्टचा टिझर दाखवायचं ठरतं…अशी काहीतरी प्रॉ’ब्ले’म अमाऊंट आहे.

होमबेल फिल्म्स, एए फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेन्मेंटकडून 2021च्या नव्या वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भेट मिळालीय. नवीन वर्षाची सुंदर सुरुवात करून या प्रॉडक्शन हाऊसेसने त्यांच्या केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) या चित्रपटाचा टीझर दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच रिलीज केला.

यंदा प्रदर्शित होणारा केजीएफ 2 चित्रपटाचा टीझर सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट स्वरूपात 8 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण तो एक दिवस आधीच रिलीज करण्यात आलाय.

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांच्या मागणीनुसार केजीएफ 2 चा पहिला टीझर 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 9: 29 वाजता होमबेल फिल्म्सच्या यू ट्युब वाहिनीवर प्रसिद्ध केला. आणि सध्या टिझर खूप व्हायरल होत आहे. कारण फिल्म अनेकांच्या खूप जवळची आहे. आणि खूप आवडलेली ही आहे. त्यामुळे आता sagle प्रत्यक्ष पूर्ण फिल्म कधी पाहायला मिळेल याची प्रतिक्षेत आहेत.

एक्सेल एन्टरटेन्मेंट आणि एए फिल्म्स यंदा चित्रपटगृहात हिंदीतील महत्त्वाकांक्षी चित्रपट केजीएफ 2 प्रदर्शित करणार आहेत आणि निर्माते त्यापासून खूप खूश आहेत. ते पाहायला आता लोकं ही येतील किंवा ते बाहेर घरच्या फक्त राजकारण मध्ये काही घडत असेल तर ते येतात. या को’वि’ड काळात सुद्धा त्याचे सर्व चाहते येणार आहेत. Kgf हा एक खूप अप्रतिम असा मुव्ही असणार आहे.

Kgf मध्ये काम करणारा प्रमुख भूमिकेत अभिनेता रोनी भाई आहे. जो रोनी भाई आज अनेकांच्या ग’ळ्या’तील ताईत आहे.

रॉकिंग स्टार यशबद्दल बोलताना तो स्टाईलमध्ये उभा राहून वाहने उडवताना दिसत आहे. त्याचा स्वैग, स्टाईल आणि लुक बर्‍यापैकी धो’का’दा’य’क आहे आणि तो खूपच अप्रतिम दिसत आहे. यशला पाहिल्यावर हे स्पष्ट झाले आहे की तो आपली सुरुवातीची कथा सं’प’वू’न परत आला आहे. यावेळी त्याची आणखी चांगली शैली चाहत्यांकडून पाहायला मिळणार आहे.

बरं आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तारीख काय ? तर हो टिझर जरी आलेला असला तरी अजून तारीख माहीत नाही.

एकंदरीतच केजीएफ 2 च्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या सिनेमात संजय दत्त, यश, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांच्यासह इतर स्टार्सनी काम केले आहे. याचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून, चित्रपटाचे चाहते बर्‍याच दिवसांपासून याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत टीझर व्हायरल होणे आणि चाहत्यांमध्ये हिट होणे ही एक पर्वणीच आहे.

Kgf च्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.