रात्रीस खेळ चाले या मालिकेतल्या शेवंता या भुमिकेमधून महाराष्ट्रील तमाम घराघरात पोहोचलेल्या अपुर्वा नेमळेकर हिच्या सध्या पम्मी या पात्राच्या भुमिकेतून माघार घेण्याबाबतच्या अनेक चर्चांना उधाण आल्याचं समोर येत आहे.

मुळात अनेकांना असं वाटतं आहे की, रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या येणाऱ्या तिसऱ्या पर्वामुळे शेवंता पम्मी या पात्रासाठी वेळ देऊ शकली नसती त्यामुळे तिने आपली आवडती खास शेवंता हिच भुमिका अधिक खुलवण्यासाठी तुझं माझं जमतंय या मालिकेतून नि’रो’प घेतला असावा. परंतु अ’द्या’प असं स्पष्टीकरण समोर आलेलचं नाही ज्यामुळे सांगता येईल की, रात्रीस खेळ चालेच्या नव्या पर्वासाठी तिने ही मालिका सोडली असावी.

शेवंता अर्थात अपुर्वाला रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाचा अंत होताच तुझं माझं जमतंय ही मालिका झी युवा वाहिनीकडून भेटली होती. आणि या मालिकेतील पम्मी या भुमिकेनेदेखील अपुर्वाने आपली अदाकारी रसिकप्रेक्षकांच्या मनावर उ’म’ट’व’ली होती. अपुर्वाने सांगितले की, ती सध्या काही तां’त्रि’क कारणांमुळे आणि वैयक्तिक अ’ड’च’णीं’मुळे प’म्मी हे पात्र अजून पुढे साकारू शकणार नाही.

अर्थात तिने हे कारण पुढे करत अनेक शंका कुशंका यांवर पांघरूण घातलं आहे. अपुर्वाच्या पम्मी या पात्राला आता प्रतिक्षा जाधव साकारत असल्याच पहायला मिळणार आहे. याआधी सध्या प्रतिक्षाला देवमाणूस या मालिकेतील भुमिकेतून रसिकप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रतिक्षा जाधव कलागुणांनी आणि आपल्या अदाकारीतून प्रेक्षकांची मने जिंकेल असं बोलल्या जात आहे, जे लवकरच पहायला मिळेल.

शेवंता अर्थात अपुर्वाने आजवर मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची छा’प नेहमीच उमटवलेली आपल्याला पहायला मिळाली आहे. सध्या अपुर्वा फारच व्यस्त आणि गुंतागुंतीच्या शेड्युलमधे अ’ड’क’ले’ली आहे. तिला धावपळीच्या कामातून थोडासा विश्रांतीचा ब्रे’क-देखील गरजेचा असल्याच ती म्हणते. रात्रीस खेळ चालेच्या मालिकेतून अपुर्वाने एकप्रकारे ग्लॅ’म’र’चा नवा त’ड’का शेवंता या भुमिकेमधून मालिकेला दिला, असं म्हटलं तरी वा’व’गं ठरणार नाही.

आभास हा या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या अपुर्वाने आज तमाम महाराष्ट्राच्या जनतेची मने जिंकली आहेत याबाबत काही दुमत नाही. इ’श्क वाला ल’व्ह, स’ब कु’श’ल मंगल, भाकरवाडी ७ किलोमीटर यांसारख्या सिनेमांमधूनही अपुर्वा मोठ्या पडद्यावर झ’ळ’क’ली आहे. जन्माने आणि अर्थात कर्माने अपुर्वा आधीपासूनच मुंबईची आहे.

आराधना, प्रेम हे, तू माझा सांगाती, तू जिवाला गुंतवावे यांसारख्या मालिकांमधून अपुर्वाने आपली कामातील अपुर्वाई प्रेक्षकांना दाखवली. शिवाय अपुर्वाने काही मराठी नाटकांमधेही काम केलेलं पहायला मिळतं. इ’ब्ली’स, चो’री’चा मामला आणि आलाय मोठा शहाणा या नाटकांमधे तिने काम केलं आहे.

द ॲ’क्सी’डें’ट’ल प्राईम मिनीस्टर आणि मि’क्स’र या दोन सिनेमांचाही ती भाग होती. अपुर्वाला खऱ्या अर्थानं एक मोठी ओळख दिली ती म्हणजे, शेवंता या भुमिकेने. रात्रीस खेळ चालेच्या अण्णा नाईक आणि शेवंता या दोन्ही पात्रांनी त्यांच्या अभिनयाच्या आणि मालिकेतील केमिस्ट्रीच्या जो’रा’व’र या मालिकेला अधिक मोठ बनवलं यात तिळमात्र शंका नाही. आता नव्या अर्थात रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या पर्वात नेमकं काय घडणार याचं कुतूहल प्रत्येक रसिकप्रेक्षकांच्या मनावर बिंबलेलं आहे हे निश्चित.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!