Loading...

Ritesh Deshmukh

 

Loading...

बॉलिवूडमधील मराठी अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘बाबा’ झालाय. जेनेलिया पुन्हा एकदा गोड बातमी दिलेय.

रितेश देशमुखने पुन्हा बाबा झाल्याचे ट्विट केलेय. हे ट्विट रियानच्या नावे आहे. रियानने म्हटलेय, माझ्या आई-बाबांनी मला मोठे गिफ्ट दिलेय. मला लहान भाऊ मिळालाय.आता, माझी सर्व खेळणी त्याची आहेत.

Loading...

Loading...

Hey guys, my Aai & Baba just gifted me a little brother. Now all my toys are his…- Love Riaan

 दरम्यान, रितेश – जेनेलियाने नुकताच मुलाचा अर्थात रियानचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Riyan

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here