सध्या मराठी तारका लग्न उरकून घेण्याच्या मार्गावर आहेत असं वाटतंय. कारण जो तो उठ सूट लग्न हेच बोलतोय, आणि करतोय सुद्धा. सध्या एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री दुसरं लग्न करून वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार आहे. जिचं नाव आहे, अभिज्ञा भावे. होय, पहिलं लग्न फसल्याने अभिज्ञा भावे नि मेहुल पै बरोबर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

याचे सर्व माहिती ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वर टाकत असते. जे खूप व्हायरल होतं. सध्या तिच्या लग्नाच्या मेहंदी चे फोटो खूप पाहण्यासारखे आहेत. अश्याच प्रकारे मागे सुद्धा एकदा ती चर्चेत आली होती.

खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनं ‘माझा साखरकारखाना’ असे कॅप्शन देत सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. सर्वांत महत्ववाचं ते म्हणजे अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहुल पै आहे. जो आता तिच्या सोबत आयुष्याचे फेरे घेरणार आहे.

मेहूल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 13 वर्षापासून तो ‘क्लॉकवर्क्स इन्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिज्ञा आणि मेहूल रिलेशनशिपमध्ये आहेत.

मात्र अभिज्ञाने सोशल मीडियावर या बाबतीत काहीही जाहीर केले नव्हते. अभिज्ञानच यापूर्वी एक लग्न झाले होते. वरूण वैटिकरसोबत ती विवाहबंधनात अडकली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचं नातं फार काळ टि’कू शकले नाही. मात्र अभिज्ञा आता पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकून खुश आहे. 2010 साली ‘ प्यार की हे एक कहानी’ या हिंदी मालिकेतील तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते.

तसेच, अभिज्ञाच्या मु’विं’ग आ’ऊ’ट या वेबसिरीयसला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या वेब-सिरीयसचा दुसरा सिजन देखील रिलीज करण्यात आला. अभिज्ञा ही खुप सुंदर आणि हॉ’ट अभिनेत्री आहे.

काल तिच्या इन्स्टाग्रामवर तिने मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेयर केले होते. पण झालं असं की ते थोडेच वेळात व्हायरल झाले आणि चाहत्यांना ही खूप भारी वाटलं की पांढरी पडलेली हळद पिवळी झाली.

पुढील वाटचाली साठी सर्वांस खुप खूप शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.