ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलिवूड मधील आघाडीवर असलेली एक अभिनेत्री जी प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सोबत लग्न बंधनात अडकली होती. ज्या गोष्टी ला आता दोन तीन वर्षे झाले आहेत . एवढ्या वर्षांनी आता ती लॉक डाऊन काळात गर्भवती राहिलेली आहे.

फेब्रुवारी मध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. आता त्या प्रसिद्ध अभिनेत्री चं नाव आहे, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली क्रिकेटर.

तर यांची जोडी एकतर आधीच खूप व्हायरल असते. त्यात फॅन फोल्लोविंग दोघांचे ही खूप आहेत. तर त्या दोघांना ही बाळासाठी खूप शुभेच्छा. पण सध्याच्या काळात अनुष्का ने एक पोस्ट केली आहे, सोशल मीडियावर. ती पोस्ट म्हणजे तिचा आवडता सिरीयल चिलर मित्र कोण ? असं काहीतरी. तर सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असून लवकरच ती आई होणार आहे. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गूडन्युज दिल्यापासून सातत्याने चाहत्यांमध्ये अनुष्काचीच चर्चा सुरु असते. त्यात अनुष्काने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

व्हायरल झालेला हा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्का झोपलेली असून तिच्यासोबत तिचा पाळीव कुत्रा आहे.

“मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं घरातले सीरिअल चिलर आहोत”, अशा आशयाचं कॅप्शन अनुष्काने त्या फोटोला दिलं आहे.

अनुष्का लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नंसीच्या काळात अनुष्काने फिट आणि हेल्दी राहण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मे किंवा जूनपर्यंत अनुष्का पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

अनुष्का सध्या बाळाची फार काळजी घेताना दिसत आहे. अनुष्का ने तर लग्न केल्यानंतर तर फिल्म करणं चं सोडलं. आता त्यात काय फार मध्ये येतं माहीत नाही. तरीही अनुष्का ला आणि विराट ला आई बाबा होण्यासाठी खूप शपथ.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.