लॉक डाऊन मध्ये एक प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि भारतीय फिरकी पट्टू असणाऱ्या दोघांचं लग्न झालं होतं. त्यात त्यांचं प्रेम खूप भारी होतं, म्हणजे लॉ’क डा’ऊ’न मध्ये बोलले आणि लगेच लग्न केलं. त्यात डान्स तर कधी वेगळ्याच कारणाने सतत चर्चेत राहिले.

त्यांचं नाव काय तर एक युगवेंद्र चहल आणि दुसरी त्याची धनश्री. दोघांनी नुकतंच लग्न केलं आहे. आणि ते आता हनिमून एन्जॉय करत आहेत. हे करत असताना त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत. आहे. चला तर मग तो कोणता हे जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे हनीमूनसाठी दुबई गेले आहेत. ते सोशल मीडियावर तेथील व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसत आहेत. आता देखील युजवेंद्रने धनश्रीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे रोमँटिंक अंदाजात दिसत आहेत.

नुकताच युजवेंद्रच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमँटिंक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये धनश्रीने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

तर युजवेंद्रने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ जवळपास १ लाख २२ हजार लोकांनी पाहिला आहे.

धनश्री आणि युजवेंद्रने २२ डिसेंबर रोजी लग्न केले. गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये चहल आणि धनश्रीचा पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे विवाहसोहळा पार पडला. चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही गोड बातमी दिली होती.

धनश्री ही कोरिओग्राफर असून लॉ’क’डा’उ’न’च्या काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाले आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठींबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती.

म्हणजे त्यांचं प्रेम हे साध्य जगजाहीर झालं होतं. आणि म्हणूनच त्यांनी दोघांनी ही योग्य निर्णय घेऊन लग्न केलं. त्यांना दोघांना नव्या वैवाहिक जीवनासाठी खूप खुप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.