ही गोष्ट अगदी एका बाॅलीवूड चित्रपटातील कथेला शोभावी अशी आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये करिअर बनवण्यासाठी झगडणाय्रा प्रत्येकाच्याच जिवनांत चढ उतार येतच असतात.परंतू त्या परिस्थितीत देखील मान उंचावून लढणाराच शेवटी सुपरस्टार होतोच-होतो. अगदी असंच काहीसं घडलं होतं एका अभिनेत्याच्या बाबतीत. परंतू त्याने त्या परिस्थितीशी लढत सुपरस्टारच्या यादीत आपले नाव भक्कमपणे कोरले आहे. नेमकं त्यावेळी अभिनेत्यासोबत काय घडले होते हे पुढीलप्रमाणे.

एका ठिकाणी सुप्रसिद्ध बाॅलिवूड़ अभिनेत्रीची रविनाने टंडन हिचे चित्रपटाचे शुटींगनंतर सुरू होते. त्या शुटींगच्या दरम्याने एक 12 वर्षांचा लहान मुलगा तेथे शुटींग पाहण्यासाठी आला. शुटींगनंतर दरम्यान रविनाचे सिन सुरू असताना, रशियाच्या डोळ्यासमोर तो मुलगा थांबला होता. जो अगदी लक्ष देवून तो शुटींगनंतर पाहत होता.

त्यादरम्यान त्या मुलांच्या चेहय्रावर हावभाव बदलत असतं. याच एका गोष्ठीला वैतागून रविनाने सिन अर्धवट थांबविले आणि प्रोडक्शन टिमला त्या मुलाला काढून टाकण्यास सांगितले. त्यावेळी बाल्यावस्थेतल्या त्या मुलाला किती वाईट वाटले असेल? परंतू तो मुलगा डगमगला नाही पुढे जावून अथक परिश्रमाने तो बाॅलिवूड़चा सुपरस्टार बनला. त्या मुलाचे नाव होते रनविर सिंग.

आज रनविरला कोण ओळखत नसेल असे कोण भेटणार देखील नाही. आज करोडो मुली रनविरवर फिदा आहे. कित्येकांची दिलाचा धडकन तसेच बाॅलिवूडच्या जबरदस्त अभिनेत्यासोबत पैकी एक असलेला हा कलावंत.

निव्वळश्या एका अपमानाने स्वतःचे नशिब कित्येकपटीने आज उजाळले आहे. रामलिला,बाजीरावाच्या मस्तानी तसेच पद्मावत सारखे सुपरहिट चित्रपट आज बाॅलिवूडचा दिली आहे. प्रत्येकाला चित्रपटातील अभिनयाची प्रामाणिकता सर्वांना माहितच असेल.

 

किंग खान म्हणजेच शाहरूखने देखील पद्मावत या चित्रपटातील अभिनयाचे फार कौतूक केले होते. मध्यंतरी रणविर विषयी अशीही खबर पसरलेली की तो खिल्जीच्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडला नाहीय. त्यासाठी त्याला मनोवैज्ञानिकाची मदत घ्यावी लागत आहे. असा अभिनय कोवळून प्यालेल्या कलाकाराला कोटी-कोटी सलाम..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Bollywod Movies Free Download Online