सध्या सोशल मिडीयावर झी मराठीच्या एका मालिकेचे प्रोमो व टायटल सॉंग खूप लोकप्रिय होते आहेत. मालिकेला सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे नाव आहे, माझी तुझी रेशीमगाठ. नव्याने सुरु झालेली ही लव्हस्टोरी आहे. आत्तापर्यंतच्या इतर सर्व मालिकेपेक्षा वेगळी आहे एवढे नक्की.

त्यामध्ये एक छोटीशी परी सुद्धा काम करत आहे. त्यासोबत प्रार्थना बेहरे सारखी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवणारी अभिनेत्री सुद्धा काम करत आहे. तिचा सुद्धा एक चांगलाच चाहता वर्ग आहे. त्यासोबत प्रसिद्ध बॉलीवूड व मराठी क्षेत्रात आपल्या कामाच्या ठश्याने घरोघरी जाणारे अभिनेते आहेत श्रेयस तळपदे.

त्याचसोबत बालपरी माया वायकूळ, अभिनेता संकर्ष कऱ्हाडे जो नुकताच वडील झालेला आहे. तेही दोन बाळांचा. तर हा अभिनेता सहायक भूमिकेत आहे. हे तीन दिग्गज व छोट्या परीचा निरागस अभिनय मालिकेत सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आता अश्या सर्व मोठमोठी फौज व नावाजजेली कलाकार मंडळी काम करतात म्हणल्यावर प्रत्येकाच्या चाहत्यांना हा प्रश्न हमखास पडला असेल की मालिकेसाठी यांनी पैसे किती घेतले असतील. तर आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कुणी किती पैसे घेतले.

मालिकेत कसे असते की प्रमुख भूमिका साकारणाऱ्या व आधीच लोकप्रिय, अनुभव असणाऱ्याला पर एपिसोड खूप जास्त पैसे दिले जातात. तसे म्हणजे इतर ही सर्वच कलाकारांना पर एपिसोडच पैसे दिले जातात. तर अभिनेते श्रेयस तळपदे यांना एका एपिसोड साठी बक्कळ पैसे मिळत आहेत. आपण ते जाणून थक्क व्हाल.

माझी तुझी रेशीम गाठ या चर्चेत असलेल्या या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे 32,000 रुपये घेते. पाहिलत किती जास्त रुपये आहेत. तर यासोबतच तिच्या अपोझिट असणारे अभिनेते श्रेयस तळपदे 38,000 रुपये घेतात. कारण त्यांची दोघांची फार क्रेज आहे इंडस्ट्रीत. दुसरे मराठी प्रसिद्ध कवी व अभिनेते लेखक संकर्षण कऱ्हाडे, 28,000 रुपये तर अवघ्या पाच वर्षांची चिमुकली असणारी फेमस मायरा ही तब्बल 10,000 हजार रुपये घेते.

तुम्ही तुमच्या कलेला सिद्ध करा पैसा तुमच्या मागे धावेल. तुम्ही पैश्याच्या मागे नाही. हे तर एवढ्याने सिद्ध होतच आहे. इतर कलाकारांपेक्षा तिचं मानधन कमी असलं तरी तिचं वय आणि तिच्यासमोर असलेल्या कलाकारांच्या मानधनाच्या मानाने तिचं हे मानधन खूप आहे. कारण अंदाजे तरी आजवर कुणालाच एवढे लहान वयात मानधन तेही एवढे मिळालेले नाहीत.
तर आलं का लक्षात की कुणाला किती पैसे मिळतात. इतर कलाकारांना त्यांच्या रोल प्रमाणेच मिळत आहेत. कमी जास्त. तर सर्वाना त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.