सध्या सोशल मीडियावर फोटो टाकून चर्चेत येणं खूप वाढलं आहे. त्यात अनेक कलाकार लोकं येतात. म्हणजे काही अभिनेत्री अश्या आहेत की ज्या आज रोज आपला लूक बदलत आहेत. आणि त्याचे अपडेट सोशल मीडियावर देत आहेत. एक लोकप्रिय अभिनेत्री अशी आहे, की तिचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

म्हणजे तिचे आधीचे आणि आताचे फोटो हे पाहून ओळखणं कठीण होऊन बसलेलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे, चला सविस्तर जाणून घेऊयात.

 

भार्गवी चिरमुलेने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये अतिशय साधी सून, पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती मालिकेत, चित्रपटांमध्ये आपल्याला भारतीय पेहरावात दिसते. पण तिने आता तिचा लूक बदलला असून या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्लॅक रंगाच्या टॉपमध्ये भार्गवी खूपच सुंदर दिसत आहे. तिने ब्लॅक रंगाचा चष्मा देखील घातला असून तिच्या गेटअपला तो सूट होत आहे. या फोटोसोबत नवीन गोष्टी ट्राय करण्याची मला सवयच आहे अशी तिने कॅप्शन लिहिली आहे.

 

ब्लॅक रंगाच्या टॉपमध्ये भार्गवी खूपच सुंदर दिसत आहे. तिने ब्लॅक रंगाचा चष्मा देखील घातला असून तिच्या गेटअपला तो सूट होत आहे. या फोटोसोबत नवीन गोष्टी ट्राय करण्याची मला सवयच आहे अशी तिने कॅप्शन लिहिली आहे. मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने भार्गवी चिरमुलेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीने वहिनीसाहेब, अनुबंध, पिंजरा, असंभव यांसारख्या अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. तसेच संदूक, इश्कवाला, नवरा माझा भवरा, गोळा बेरीज अशा अनेक मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. सिया के राम, स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.

भार्गवी या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. भार्गवी नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिच्या विविध फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. तिने काही दिवसांपूर्वी साडीत फोटोशूट केले होते. तिचे हे फोटोदेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले होते.

भाग्यश्री ही तसं पाहिलं तर खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं काम खूप गाजलेलं आहे. बोलकं आहे. ती तर नेहमी कामातूनच बोलते. तिने तिच्या मध्ये केलेल्या या बदलला खूप सोशल मीडियावर चर्चेत आणलं जात आहेत. त्याम तिला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा