एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे, जो मालिकेत काम करतो त्याचा अभिनय खूप पाहण्यासारखा आहे. तो सध्या घराघरात पोचलेला आहे. सध्या त्याचे काही सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. आता त्यामध्ये त्याने काय लिहिलं आणि त्या ही आधी पहिलं तो अभिनेता कोण ? हेही आपल्याला जाणून घ्यायला हवं तर त्यासाठी आपल्याला आधी खालील सविस्तर लेख वाचावा लागेल.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस भारतीयांसाठी खास आहेत. या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अभिमानाची आणि समाधानाची भावना दिसून येते. त्यामुळे हा दिवसाचं महत्व काही औरच आहे.
अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये या दिवशी देशभक्तीवर आधारित काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे अनेकांकडे या दिवसाच्या आठवणी असतील. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव यानेदेखील २६ जानेवारीची एक कॉलेजची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
प्रजासत्ताक दिन जवळ आला की मला कॉलेजमधील दिवस आठवू लागतात. मी डी.जी. रुपारेल महाविद्यालयाचा विद्यार्थी. कॉलेजमध्ये असताना मी एनसीसीमध्ये होतो. त्यामुळे सलग ३ वर्ष मी एनसीसीचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यातच २६ जानेवारी म्हटलं की, आमच्याकडे खास परेड व्हायची. महाराष्ट्र बटालियन असं आमच्या टीमचं नाव होतं”, असं मंदार म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “२६ जानेवारीच्या परेडसाठी साधारणपणे आम्ही दोन महिने आधीच तयारी सुरु करायचो. पहाटे लवकर उठून सराव करणं रोजचं झालं होतं. त्यावेळी जवळपास १५० मुलं मिळून आम्ही हा सराव करायचो. परेडसाठी हात-पायांच्या हालचालीमध्ये सु’सू’त्र’ता असणं खूप महत्त्वाचं असतं. याकडे आमचा विशेष कल असायचा. अगदी भू’क-त’हा’न विसरुन या सरावात आम्ही मग्न असायचो. जी’व’तो’ड मेहनतीनंतर प्रजासत्ताक दिनाचा दिवस नवं चैतन्य घेऊन यायचा.
प्रजासत्ताक दिनी आमच्या हातात रा’य’फ’ल दिल्या जायच्या. एनसीसीचा गणवेश, हातातली रा’य’फ’ल आणि राष्ट्रध्वजाला सलामी देताना ऊर अभिमानाने भरुन यायचा. कॉलेजमधले ते दिवस भा’रा’वू’न टाकणारे होते. कॉलेजमध्ये घेतलेल्या या ट्रेनिंगचा मला माझ्या अभिनय क्षेत्रातही उपयोग होत आहे. मालिकेत फा’ई’ट सीन्स करताना याचा विशेष फायदा होतो”.
अभिनेता मंदार जाधव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं शीर्षक गीत अनेकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचा अभिनय हा खूप वेगळा आणि चांगला आहे त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. असेच नवीन गोष्टी इंडस्ट्रीत आणत जा आणि पुढे भविष्यात अजून चांगली कामे मिळो.