Shahrukh Khan Gauri Khan

शाहरुख खानला बॉलिवूडचा राजा असं म्हणतात. शाहरुख जितका रोमँटिक चित्रपट करतो तेवढा तो वास्तविक जीवनातही आहे. चित्रपटाच्या पडद्यावर प्रेम मिळवण्यासाठी ध’ड’प’ड केलेल्या शाहरुख खानने वास्तविक जीवनातही प्रेमात ध’ड’प’ड केली आहे. त्याची त्याची प्रेमकथा काही ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही.

आज शाहरुखच्या 55 व्या वाढदिवशीचं निमित्त साधून आम्ही त्याच्या लग्नाचे फोटो आपल्यासाठी शेअर करत आहोत. 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांनी हिंदू चालीरितीच्या आधारे लग्न केलं. यापूर्वी या दोघांचाही को’र्ट विवाह झाला होता.

शाहरुखने गौरीला पहिल्यांदा पाहिले आणि पहिल्यांदाच तो गौरीच्या प्रेमात पडला. गौरी दिल्लीतील पंचशील पार्क आणि शाहरुख हौ’ज खास येथे राहत होता. चित्रपटाच्या पडद्यावर अनेक अभिनेत्री यांच्या सोबत रोमान्स करणारा शाहरुख दीड वर्ष गौरीला प्रपोज करण्याची हिं’म’त करू शकला नाही.

शेवटी एक दिवस जेव्हा शाहरुख गौरीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला, तेव्हा त्याने आपल्या मनातल्या तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शाहरुख म्हणाला, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो गौरी. मी नक्कीच एक दिवस तुझ्याशी लग्न करीन ‘परंतु शाहरुख त्यावेळी घा’ब’र’ला होता, ज्यामुळे गौरीचं उत्तर ऐकण्यापूर्वीच तो प’ळू’न गेला.

गौरी सोबतच्या प्रेमाच्या काळात शाहरुख बेरोजगार होता, स्टेज शो करायचा आणि त्याचा धर्म वरुन वेगळा म्हणजेच मुस्लिम होता. अशा परिस्थितीत गौरीने तिच्या पारंपारिक पंजाबी कुटुंबाला शाहरुखशी लग्न करण्यास मनावणं सोपं नव्हतं.

शाहरूखला आपल्या कुटुंबाचा भाग होता यावा म्हणून गौरीने यापूर्वी त्याला हिंदू म्हटलं होतं आणि गौरीच्या कुटुंबीयांनी त्याचं नाव अभिनव असं ठेवलं होतं. पण मुलीचा प्रियकर मुस्लिम आहे हे गौरीच्या कुटुंबीयांना समजताच घरात एकच ख’ळ’ब’ळ उ’डा’ली होती.

शाहरुखशी लग्न केल्याच्या प्रकरणात गौरीच्या आईने आ’त्म’ह’त्ये’ची ध’म’की’ही दिली होती. अखेर, गौरीच्या वडिलांनीही शाहरुखला फोन करून सांगितले की हे लग्न मुळीच करता येणार नाही. शाहरुख त्या काळात खूप अ’ड’च’णी’त आला होता. एकीकडे त्याचे गौरीशी असलेले लग्न अ’ड’च’णी’त आले होते .. तर दुसरीकडे त्याला बॉलिवूडमध्ये खूप सं’घ’र्ष करावा लागत होता. शाहरुखचा निर्धार होता की त्याने चित्रपटसृष्टीत पाय ठेवावा. शाहरुखशी लग्न करण्याच्या तिच्या कुटुंबाच्या निर्णयाच्या वि’रो’धा’त गौरी उभी होती.

शाहरुख आणि गौरीचे 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न झाले. त्यावेळी शाहरुख चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होता.त्यावेळी शाहरुखला हनीमूनवर जायलाही वेळ नव्हता. लग्नानंतर तो गौरीसमवेत मुंबईला गेला… मुंबईत त्यांचे स्वतःचे घर नव्हते. चित्रपटांमध्ये व्यस्त शाहरुखला हनिमूनवर गौरीसोबत जायला वेळ मिळाला नाही. राजू बन गया जेंटलमॅन या चित्रपटाच्या एका गाण्याचे चित्रीकरण दार्जिलिंगमध्ये होणार होते आणि त्याच वेळी त्याने गौरीला दार्जिलिंगला घेऊन जाऊन हनिमून करण्यासाठी घेऊन गेल. पण तिथेही शाहरुख शूटिंगमध्येचं पूर्णपणे व्यस्त होता.

सुरुवातीच्या काळात शाहरुख आणि गौरी भाड्याच्या घरात राहत होते. बॉलिवूडमध्ये शाहरुखने आजच्या सुपरस्टार ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम केलेलं आहे. 30 हून अधिक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला 29 वर्षे झाली आहेत. तो आज गौरी आणि मुलांबरोबर मुंबईच्या वांद्रे भागातील मन्नत या आलिशान बंगल्यात राहत आहे.

शाहरुखचा बंगला मन्नतमध्ये धर्माची कोणतीही भिंत नाही. मानवता हा इथला सर्वात मोठा धर्म आहे. शाहरुखने आपल्या मुलांसाठीची नावे सुद्धा हिंदू ठेवली आहेत, हिंदू सण आणि ईद देखील तिथं साजरी केली जाते. दिवाळीवर देवींची दिवे लावून पूजा केली जाते तर ईद ही आनंदाने साजरी केली जाते.