Exclusive Grand Music Launch Rubiks Cube Marathi Movie in salman khan
Exclusive Grand Music Launch ‘Rubiks Cube’ Marathi Movie in salman khan

Upcoming Marathi Movie Rubiks Cube 2017 Marathi Movie Upcoming Marathi Movie Release date, Cast, Wiki

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या कथानकांवर आधारित चित्रपट बनत असतात आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांची मनापासून दाद देखील मिळत असते. आता मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच असा एक चित्रपट येणार आहे ज्याला प्रेक्षकांपासून मनापासून नक्की दाद मिळेल असं वाटतंय. प्रेक्षकांच्या पसंतीस हमखास उतरणारा तो चित्रपट म्हणजे Rubiks Cube 2017 ‘रुबिक्स क्यूब’.

नुकताच ‘रुबिक्स क्यूब’ या चित्रपटाचा शानदार सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि विशेष म्हणजे हा संगीत प्रकाशन सोहळा बॉलिवूडचा भाई अर्थातच अभिनेता Salman Khan  सलमान खान याच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशना दरम्यान चित्रपटातील कलाकार मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी आदी कलाकार आणि तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम उपस्थित होती.

Rubiks Cube 2017 Marathi Movie Songs Download
Rubiks Cube 2017 Marathi Movie Grand Music Launch Photos

Rubiks Cube Marathi Movie Cast

mahesh manjrekar Salman Khan mrunal deshpande gambhir mahajani

Rubiks Cube 2017 Marathi Movie Grand Music Launch Photos

Rubiks Cube Marathi Movie

Rubiks Cube 2017 Marathi Movie Grand Music Launch Photosmahesh manjrekar Salman Khan Rubiks Cube Marathi Movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here