ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

Urmila Nimbalkar Amruta Pawar Duheri Marathi Serial Actress

 

Star Pravah’s serial Duheri Completed 50 Episodes with Yesterday’s Episode. Duheri, which started off recently along With a Unique Storyline, Has Touched its first Milestone of Completing 50 Episodes. The show is Growing Popular Among the Audience With the Passage of Time. The cast and crew of the Show had a Cake cutting Ceremony on the sets to Celebrate the Joyous Moment of this feat.

 

Duheri 50 Episodes

 

“कधीही एकमेंकीशिवाय राहू शकत नाहीत या बहिणी. मग आपल्याच बहिणीपासून लांब जाऊन का जगावसं वाटतय असं ‘दुहेरी’ आयुष्य?” असं वक्तव्य दुहेरीच्या प्रोमोमधून करण्यात आले होते. रहस्यमय अशी ही ‘दुहेरी’ मालिका ३० मे पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला आहे.

एका बहिणीसाठी दुस-या बहिणीने आपली बदललेली ओळख  अशी ही कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक कथा, संजय जाधव यांचे दिग्दर्शन, निवेदिता सराफ, तुषार दळवी, सुनील तावडे आदी कलाकारांचा सहभाग या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांना या मालिकेत गुंतवून ठेवण्यात दुहेरीच्या संपूर्ण टीमला यश मिळालं आहे.

 

या रहस्यमय मालिकेत अजून बरीच रहस्ये उलगडायची बाकी आहेत. या मालिकेतला कोणताही क्षण चुकवू नका. यातील अनेक घडामोडी अनुभवण्यासाठी पाहत राहा ‘दुहेरी’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह एचडीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here