ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

‘वज्र’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

Vajra Marathi Movie Music Launch

  • Movie : Vajra  (वज्र )
  • Director : Mayur Karambalikar
  • Lyrics : Yogiraj Mane,Chandramohan
  • Music: ChandraMohan
  • Star Cast : Mansi Naik

 

विभावरी चित्र प्रस्तुत ‘वज्र’ या मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात वज्र चित्रपटाच्या सीडी चे अनावरण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री मानसी नाईक, दिग्दर्शक मयूर करंबळीकर , कार्यकारी निर्माते शंतनु देशपांडे अभिनेते राहुल सोलापूरकर,  संगीतकार चंद्रमोहन आदी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

Vajra Marathi Movie Poster

 

‘वज्र’ हा चित्रपट आणि यातील मानसी नाईकचा मुजरा प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

Vajra Marathi Film Poster

‘वज्र’ या चित्रपटातील गाण्यांचे बोल योगिराज माने आणि चंद्रमोहन यांनी लिहिले आहेत तर चंद्रमोहन यांनी गाण्यांना संगीत दिले आहे.  या चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक हिचा मुजरा हे खास आकर्षण आहे आणि यासाठी सर्वांनीच खास मेहनत घेतली आहे.

Vajra Marathi Movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here