‘चला हवा येऊ द्या’ मध्ये रंगणार कलाकारांची मैफील

Cheater and Pindadaan at ‘Chala Hawa Yeu Dya’

सोमवार, मंगळवार आला म्हणजे मनोरंजनाची हवा तर होणारच ना. ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम आज परत एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

 

 

आज दिनांक ६ जून रोजी थुकरटवाडीमध्ये रंगणार कलाकारांची मैफील. आज ‘चला हवा येऊ’ द्याच्या मंचावर चीटर आणि पिंडदान या चित्रपटांची टीम येणार आहेत. चीटर आणि पिंडदान यांच्यासोबत धमाल करायला चला हवा येऊ द्याची टीम दणक्यात तयार असणार.. मग मनोरंजन करुन घ्यायला तुम्ही पण तयार आहात ना?

 

 

पाहायला विसरु नका ‘चला हवा येऊ द्या’ सोमवार ते मंगळवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here