हिंदी सिनेसृष्टीत आजवर असे अनेक कलाकार आणि फिल्ममेकर्स पहायला मिळतात, जे एकमेकांना अगदी त्यांच्या बालपणापासून ओळखतात. त्याचं बालपण एकत्रच गेलेलं पहायला मिळतं. तर मुळात तुम्हाला वाटेल याचा आणि ट्विंकल, करण यांच्या प्रेमाशी काय संबंध? तर तो मुद्दा मुळात काहीसा याच्याशीच निगडीत आहे.
चला तर मग जरा सविस्तरपणे ही बाब आपण जाऊन घेऊयात. ट्विंकल खन्ना व करण जौहर लहानपणीपासून एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण राहिले आहेत, दोघांच्या लहानपणीचे अनेक किस्सेदेखील सिनेसृष्टीत गाजल्याचे पहायला मिळतात. दोघांच शिक्षणदेखील एकाच शाळेत झालं होतं. आणि त्याच जमान्यात एक वेळ अशी होती की, करण जौहर याच ट्विंकलवर क्रश झालं होतं. आणि या गोष्टीचा खुलासा स्वत: ट्विंकलनेच केला होता.
२०१५ या वर्षी ट्विंकलने तिचं पुस्तक प्रकाशित केलं होतं, ज्याच नाव होतं, “मिसेस फनीबोन्स”. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ट्विंकलने हा खुलासा केला होता. ट्विंकल म्हटली की, करण तिच्या प्रेमात अगदी ठार वेडा होती; ती जे म्हणेल ते करायला तो अगदी एका पायावर तयार असायचा.
ट्विंकल म्हटली की, एकदा तर तिने सांगितलेली गोष्ट करणच्या जी’वा’व’र बे’ता’य’ची वेळही येऊन गेली होती. ही बात थोडी आश्चर्याचीच आहे की, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल हिच्यावर चक्क सिनेदिग्दर्शक करण जौहर याच प्रेम होतं. कदाचित ट्विंकलच्या सौंदर्याने आणि तिच्या स्वभावामुळे कुणीही तिच्यावर भाळू शकलं असतं तर करण जौहरचचं काय? पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ट्विंकलने इतर अनेक गोष्टीदेखील शेअर केल्या होत्या.
ट्विंकल खन्ना सांगते की, लहानपणीच करण माझ्या प्रेमात पडला होता. आणि करणने हे कबूलदेखील केलं आहे, की तो तिच्यावर प्रेम करायचा. आणि करण म्हटलादेखील होता की, मला प्रेम एकाच व्यक्तीवर आजवर झालं होतं ती व्यक्ती ट्विंकल खन्ना हीच होती. काहीही असलं तरी आजच्या घडीला दोघांची मैत्री अगदी चांगली असल्याची पहायला मिळते आहे.
दोघांच्या आयुष्यातील काही किस्यांची गोष्ट ट्विंकलने तिच्या पहिल्या पुस्तकातून मांडली होती. यासोबत ट्विंकल पुस्तकात म्हटली की, तिच्या चेहर्यावर अगदी बारीक मिश्या आलेल्या असायच्या ज्यामुळे तिचा लुक करणला अधिकच आवडत असायचा. एकदा करण बोर्डिंगला टाकण्यात आला होता, तेव्हा तो ट्विंकलला भेटायला अगदी आतूर झाला होता.
त्याने आहे त्या ठिकाणाहून पळ काढला आणि नंतर पकडल्या जाण्याच्या मार्गावर असताना ट्विंकलची भेट झाली, आपण पकडल्या जाऊ नये यासाठी त्याने ट्विंकलला आयडिया द्यायला सांगितली तर ट्विंकलने बाहेर जायला एका डोंगरावरचा रस्ता सुचवला होता. आणि तो फारच कठीण होता. परंतु तरीदेखील जिव मुठीत पकडून करणने ते धाडस करत डोंगरावरून पाण्याच्या दिशेकडे घरसत जो’ख’मी’ची वाटचाल केली, शेवटी तो पकडल्या गेलाच.
पण तरीदेखील त्याने चक्क ट्विंकल साठी स्वत:चा जीव विचार न करता जणू सहजच कु’र्बा’न केला होता, असं प्र’क’र’ण घ’ड’लं होतं. त्यानंतर करण जौहरची चांगलीच खबर शाळेकडून घेण्यात आली होती. त्यापुढे करणने असं धा’डस करायची हरकत कधीच केली नाही. ट्विंकल खन्ना आणि करण जौहरच्या मैत्रीचे आणि करणच्या तिच्यावरील प्रेमाचे इतरही किस्से ट्विंकलच्या पुस्तकात आवर्जून वाचायला मिळतील, हे नक्की.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!