चित्रपठ सृष्टीत अनेक अभिनेत्रींने आपले नाव यशाच्या अत्युच्छ शिखरावर कोरले आहे. त्यतलीच एक म्हणजे बिग.बींची सुन ऐश्वर्या राय. बाॅलीवूड तसेच हाॅलीवूडमध्ये आपला ठसा फक्त तिच्या सौंदर्यामुळे उमटला आहे. वयाच्या चाळीशित असताना देखील तिचे रोज वाढत जाणाय्रा सौंदर्याबध्दल सर्वांनाच कौतूक आहे. विश्वसुंदरीचे किताब पटकवलेल्या या अभिनेत्रीने आजवर अनेक चित्रपटात काम केले.
तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या सौंदर्याचेच फार कौतुक होते. आज ती चित्रपटात फारशी झळकत नसली तरी तिचे नाव आज देखील कायम आहे. विश्वसुंदरी झाल्यापासून आजपर्यंत ती जशी आहे तशीच राहिली आहे. त्याचे कारण देखील काही वेगळेच आहे. बिगबींचा पुत्र अभिनेता अभीषेक बच्चन बरोबर जेव्हा ऐश्वर्याने लग्न केले आणि त्यानंतर जेव्हा ती आई झाली तेव्हा बॉलीवुडच्या व इतरही लोकांनी हे मान्य केले कि आता कदाचित ती चित्रपटात दिसणार नाही.
प्रेक्षकांना हेही वाटू लागले कि ऐश्वर्या लग्न झाल्यानंतर चित्रपटांपासून अंतर ठेवेल पण ऐश्वर्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि सगळ्यानांच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. तिने ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये ज्या प्रकारची बोल्ड भूमिका डेली त्यांनतर तर कोणाचा विश्वासच बसला नाही कि ऐश्वर्या लग्न झालेली आहे आणि एका मुलीची आईसुद्धा आहे.
स्वतःला अशी फिट ठेवते ऐश्वर्यालग्न झाल्यानंतर आणि एका मुलीची आई झाल्यानंतर लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती ऐश्वर्या आता पूर्वीसारखी फिट राहू शकेल.
सगळ्यांना असेच वाटत होते कि आता तिचे वजन खूप वाढेल. पण अशातच ऐश्वर्याचे अचूक बारीक असणे हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. आता प्रश्न असा आहे कि नक्की तिने असे काय केले कि ती स्वतःला फिट ठेवते? आणि तिचे कोणते असे व्यसन आहे ज्यामुळे कुटुंब नाराज आहे? जाणूयात ऐश्वर्या रायने गरोदरपणा नंतर एक महागडे टोनिंग ऑईलचा वापर करते आहे. ज्याच्या वापराने स्लिम राहता येवू शकते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.