माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका कुणाला नसेल माहीत. आणि त्यातील कलाकार सगळी तर खूपच लोकप्रिय झालेली आहेत. गुरू शनाया तर खूप प्रसिद्धी च्या शिखरावर आहेत.
तर तीच शनाया आता प्रेमात प’ड’ले’ली आहे. आता आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की शनाया नेमकं कुणाच्या प्रेमात प’ड’ले’ली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
सतत गॅरीच्या नावाचा जप करणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील धबडगांवकर कमी वेळातच महाराष्ट्रातील घरांमध्ये प्रसिद्ध झाली. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील नवरा बायकोच्या गोड संसारात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची भूमिका ती साकारतेय.
मालिकेतील तिची भूमिका ख’ल’ना’यि’के’ची असली, तरी खऱ्या आयुष्यात मात्र रसिकाचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने तिने सर्वांनाच आपलेसे केले आहे. सहाजिकच तिच्या या स्वभावामुळे तिचा मित्र- परिवारही मोठा असणार. मालिकेत गॅरीला आपल्या प्रेमाच्या जा’ळ्या’त अ’ड’क’व’णा’री शनाया म्हणजेच रसिकाही कोणाच्या तरी प्रेमात प’ड’ली होती.
पण तिचे पहिलं क्र’श मात्र फारसं कोणाला माहित नाहीये. आपल्या या अ’ल्ल’ड प्रेमाबद्दल सांगताना ती काहीशी भू’त’का’ळा’त रमून गेली. चला तर मग जाणून घेऊया तिचं पहिलं क्र’श होतं तरी कोण…
मला लहानपणापासूनच सोनू निगम खूप आवडायचा. त्यावेळी एकदा सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये सोनू निगमचे वडील आले होते. तेव्हा मी सगळ्यांना टीव्हीवर माझे सासरे आलेत, असं सांगत सु’ट’ले होते. त्यामुळे सोनू निगम हा माझा ऑलटाइम क्र’श आहे.
याशिवाय मी दुसरीत असताना आणखी एक क्र’श झालं होतं. खरंतर क्र’श होण्याचं हे काही वय नाही पण माझं झालं. मी शिकण्यासाठी एक वर्ष अमेरिकेला गेले होते. तिथे ब्रँडन नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. माझं हे पहिलंवहिलं क्र’श होतं. विशेष म्हणजे संपूर्ण वर्गात ब्रिटिश अॅक्सेन्टमध्ये बोलणारा तो एकमेव मुलगा होता. केवळ याच कारणामुळे तो मला खूप आवडायचा.
वर्गात आम्हाला वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी दिले जायचे. तेव्हा प्लीज ब्रँडनच माझा पार्टनर असू दे, मला त्याच्यासोबत खेळायचंय, असं मी मनात म्हणायचे.
बाकी माझ्या आयुष्यात फार काही क्र’श झाले नाहीत. मी कोणाच्या मागे लागण्याऐवजी मुलंच माझ्या मागे लागायची. त्यामुळे याबाबतीत मी फार काही प्रयत्न केले नाहीत.
शनाया बद्दल सध्या खूप चर्चा चालू आहे. तर शनाया आता माझ्या नवऱ्याची बायको नंतर कशात काम करताना दिसते याकडे सर्व रसिकांचं लक्ष लागलेलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.