रितेशची झाली धुलाई, जेनेलिया वहिणींनी काढला पुर्ण राग. पहा नेमकं काय घडलं रितेशच्या बाबतीत!

बॉलिवुडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री आपल्या सर्वांनाच आजवर ठाऊक आहे. हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनाची जणू पुरेपूर दखल घेऊन सतत काही ना काही गोष्टी करत असल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे.

सध्या जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर करत थोडीशी हटके गोष्ट रसिकप्रेक्षकांच्या समोर ठेवली आहे. एक पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुख व जेनेलिया दोघे मिळून जात होते. दरम्यान त्या सोहळ्यात एका अभानेत्रीची एन्ट्री होते आणि रितेश पत्नी जेनेलियाला सोडून तिच्यासोबत गप्पा मारत बसतो. रितेश एवढ्यावरचं थांबत नाही तर त्या अभिनेत्रीच्या हाताचं चुंबनदेखील घेतो आणि ते पाहून जेनेलियाची मात्र जणू आग मस्तकात जाते.

जेनेलियाच्या चेहर्‍यावरचे हावभाव प्रचंड बदलून गेलेले प्रसारमाध्यमांनी या व्हिडिओमधे अचूक टिपले आहे. या व्हिडिओची खासियत अशी की, हा थोडासा जुना व्हिडिओ आहे. आणि तो सध्या सोशल मीडियावर युजर्सकडून फारच चर्चेत येऊ लागला होता.

हा व्हिडीओ ट्रेंड होतं आहे हे समजताच तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या जेनेलिया वहिणींनी एक भन्नाट कल्पना लढवत एक याच व्हिडिओचा संदर्भ घेत नवा व्हिडिओ तयार केला. जेनेलिया वहिणींनी तयार केलेला हा नवा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आणि अनेकांना या व्हिडिओने अक्षरश: वे’डा’वू’न सोडलं. चला तर मग सविस्तरपणे पाहुयात पुढील व्हिडिओत नेमकं काय घडलं?

“तेरा नाम लिया… तुझे याद किया” या गाण्याला पार्श्वभूमीवर संगीत म्हणून ठेवतं नव्या व्हिडिओमधे असं दाखवलं आहे की, जेनेलियाला तिने कोणालातरी भरपूर मा’र दिल्याने थोडीशी ज’ख’म झाली आहे; तिने ज्याला मार दिला आहे तो रितेश बे’ड’व’र घा’या’ळ होऊन पडलेला पहायला मिळतो आहे. अर्थातचं एकप्रकारे रितेशला त्याच्या जुन्या पुरस्कार सोहळ्यातील कर्तृत्वाची ही जेनेलियाने शि’क्षा दिली असल्याची गोष्ट या व्हिडिओमधून पहायला मिळते आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया नेहमीच असे मनोरंजनात्मक काही ना काही व्हिडिओज बनवून शेअर करत असतात. रितेश त्याच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. आणि तो फारकाळ इतर गोष्टींमधे लक्ष देऊ शकत नसला तरीदेखील तो रसिकप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्याची संधी मात्र कधीच सोडत नाही. जेनेलियाची बातही काहीशी तशीच झाली आहे. लग्नानंतर सहसा बऱ्याच गोष्टींमुळे जेनेलियाने सिनेसृष्टीत तितकं काम केलं नाही. परंतु असं असलं तरीदेखील ती पडद्याव्यतिरिक्तही सर्वांच्या भेटीला व्हिडिओजच्या माध्यामातून येत असते.

तुझे मेरी कसम सिनेमाने एकत्र आणलेल्या या जोडीला आज दोन मुले आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची प्रेमकहाणीदेखील चांगलीच प्रसिद्धीची राहिली आहे. सुरूवातीच्या काळात अनेक दाक्षिणात्य सिनेमांमधे काम करत असणारी जेनेलिया जेव्हा मराठमोळ्या रितेशच्या प्रेमात पडली तेव्हा तिने आणि रितेश दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर शेवटी एकत्र लग्नाचा अंतीम निर्णय घेतला.

आणि पाहता पाहता 2012 या सालात ही जोडी विवाहबंधनात अडकली. 2014 सालात पहिल्या बाळाला जन्म दिलेल्या या जोडीने त्याचे नाव “रायन” तर त्यानंतर 2016 मधे जन्माला आलेल्या बाळाचे नाव “रहाल” असे ठेवले आहे. तमाम महाराष्ट्राच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारा रितेश यापुढेही असंच प्रेक्षकांच मनोरंजन करत राहिल यात काहीच शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!