Look What Priya BapatIs Saying
आपण समाजातील तसेच आपल्या आजूबाजूच्या वातावरणात घडणा-या गोष्टीचे साक्षीदार असतो. मग ती गोष्ट शिक्षणाशी संबंधित असो किंवा आरोग्याशी. एक व्यक्ती म्हणून आपण सर्वजण प्रत्येक बाबतीत काळजी घेत असतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मात्र सर्वांना स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी वेळ मिळतोच असं नाही. आणि यासाठीच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री २ मिनिटं मागत आहे. २ मिनिटं नक्कीच वेळ असले ना आपल्याकडे?
या २ मिनिटांच्या मागे नक्कीच एक गरज किंवा काळजी असू शकते. प्रिया बापट म्हणते, आपण सर्वांनी या विषयीकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे हे खाली दिलेल्या व्हिडीयो मध्ये तुम्हीच पाहा –