सध्या मराठी कलाकार मंडळी याच्या आयुष्यात नुसतं आनंदाचे सण उत्सव चालू आहेत. म्हणजे काय तर त्यांचं आयुष्य लग्न करून वैवाहिक होत आहे. या कोरोना च्या लॉ’क डा’ऊ’न काळात सुद्धा कितीतरी कलाकार असे आहेत की ज्यांनी लग्न केलेलं आहे.

अश्यात आता अजून एक भर प’ड’णा’र आहे. आणि ती म्हणजे कोण ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खलील लेख वाचावा लागेल. चला तर मग या प्रसिद्ध कलाकाराच्या घरी नेमकं काय घडतंय.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार असून तिच्या घरी लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मानसीच्या घरी ग्रहमख पूजाही केली गेली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. मानसीच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी मानसीनं आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्यानं अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर मध्ये मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे.

मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

मानसी नाईक हिला तिच्या पुढील भावी वैवाहिक वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. अशीच किर्तीवंत हो आणि खूप पुढे जा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो.

तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.