हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये एकेकाळी म्हणजे 90 च्या दशकात एक सुपरस्टार अभिनेत्री होती, ती म्हणजे डिंपल कपाडिया. होय, ज्या अभिनेत्री ने राजेश खन्ना यांच्याशी विवाह केला. तोही खूप लवकर. डिंपल कपाडिया या अक्षय कुमार च्या सासू आहेत. ज्या की सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण अक्षय ने त्यावर काहीतरी टिप्पणी केलेली आहे. नेमकं काय घडलं त्यावेळी चला तर मग पाहून घेऊयात.

अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी करीअरमधील पहिल्याच ‘बॉबी’ चित्रपटाच्या यशानंतर त्यावेळचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बरोबर विवाह केला. डिंपल यांचा हा निर्णय म्हणजे अनेकांसाठी ध’क्का होता. कारण त्यांच्यासमोर चांगल्या उज्वल भविष्याचा पर्याय असतानाही, त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

लग्नानंतर काही काळाने डिंपल यांनी ट्विंकल खन्नाला जन्म दिला. त्यांना दोन मुली आहेत. ट्विंकलने २००१ मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केले.ट्विंकलने अक्षयकुमार सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी डिंपल यांच्यामनात अनेक प्रश्न होते.

कारण त्यावेळी अक्षय कुमारच्या प्रेमसंबंधांची मीडियामध्ये बरीच चर्चा होती. पुढे लग्नानंतर ट्विंकल-अक्षयचा सुखी संसार सुरु झाला आणि त्यांच्या मनातील सर्व प्रश्न मिटले. ट्विंकलशी लग्न होण्याआधी अक्षय कुमार स’म’लैं’गि’क आहे असे डिंपल कपाडिया यांना वाटत होते. त्यांच्या एका पत्रकार मैत्रिणीने हे सांगितले होते. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.

अक्षय कुमारचे सासू डिंपल कपाडियासोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. अक्षय डिंपल यांची खूप मस्करी सुद्धा करतो.

एकदा एका पुरस्कार सोहळयात सर्वांसमोर त्याने डिंपल यांची मस्करी केली होती, त्यावेळी सर्वचजण खळखळून हसले होते. करण जोहरचा कार्यक्रम कॉफी विद करणमध्ये अक्षयने सासू डिंपल कपाडियांसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तू विवाहित नसतास, तर कुठल्या अभिनेत्रीसोबत तुला डेटला जायला आवडले असते? असा प्रश्न करण जोहरने त्याला विचारला होता. त्यावर त्याने सासूचे नाव घेतले होते.

मध्यंतरी सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि त्याच्या सासूच्या वयामधील अंतराची चर्चा रंगली होती. अक्षय आणि त्याची सासू म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यामध्ये केवळ १० वर्षांचंच अंतर आहे.

अक्षय आणि डिंपल कपाडिया यांच्यात सासू व जावई हे नातं असण्यासोबतच ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत.डिंपल कपाडिया १६ वर्षांच्या असताना त्यांनी १९७३ मध्ये राजेश खन्नासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर वर्षभरानंतर ट्विंकलचा जन्म झाला.

डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल ने खूप कमी वयात अक्षय कुमार सोबत लग्न केलं. अक्षय कुमार आणि ती दोघेही सध्या सुखी संसार जगत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.