सध्या सोशल मीडियावर हॅ’क होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. मध्यंतरी लॉ’क डा’ऊ’न च्या काळात तर खूप अकाऊंट हॅ’क झाले होते. बरं याला सर्वसामान्य लोकं तर ब’ळी प’ड’त आहेतच. पण त्याच सोबत सेलिब्रिटी लोकं ही हॅ’किं’ग ला ब’ळी पडू लागलेली आहेत.

आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं अकाऊंट हॅ’क झालेलं आहे. आता ती अभिनेत्री कोण ? असा आपल्याला प्रश्न प’ड’ला असेल, तर चला मग जाणून घेऊयात की ती कोण ? आणि नेमकं काय प्रकरण घडलं.

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड स’क्रि’य असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधीकधी कलाकारांना हॅ’किं’ग’चा सा’म’ना देखील करावा लागतो.

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅ’क झाल्याची माहिती दिली असून चाहत्यांना कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये अशी विनंती केली आहे.

तब्बूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने ‘माझे अकाऊंट हॅ’क झाले आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका’ असे म्हटले आहे.

यापूर्वी देखील अनेक बॉलिवूड कलाकरांना हॅ’किं’ग’चा स’मा’ना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनने तिची मुलगी रिनीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅ’क केल्याचे सांगितले होते.

स्क्रीनशॉट शेअर करत सुष्मिता म्हणाली, ‘हॅ’क, कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. माझी मुलगी रिनीचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी हॅ’क केले आहे.’

तब्बू लवकरच हॉ’र’र कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात तब्बू सोबत अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यापूर्वी तिने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि अलाया फर्नीचरवाला हे मुख्य भूमिकेत दिसले होते.

तब्बू ही एक अभ्यासू आणि प्रसिद्ध अशी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा अभिनय हा खूप वेगळा आहे. ती तिचं अकाऊंट हॅ’क झाल्याने लोकांना आवाहन सुद्धा केलं आहे, की कोणत्याही अफवाला ब’ळी पडू नका.

लवकर तिच्या हॅ’किं’ग चा प्रश्न सुटो आणि ती आनंदी आयुष्य जगो याच तिला शुभेच्छा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.